Posted On:
08 NOV 2026 2:49PM by PIB Mumbai
पीआयबी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बस्तर, करणपूर येथील कोब्रा ऑपरेशन्स दलाच्या तळावरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली आणि या सणानिमित्त त्यांना मिठाई वाटली.
पंतप्रधानांनी या उत्सवाचे काही क्षण समाजमाध्यमावर सामायिक करत म्हटले आहे की, जे देशाचे रक्षण करतात, त्यांच्यासोबत दिवाळी अधिक गोड वाटते.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले की, ;
जे आपले रक्षण करतात, त्यांच्यासोबत दिवाळी अधिक गोड वाटते!
***
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com