Posted On:
06 NOV 2026 10:12AM by PIB Mumbai
झारखंडमधील खुंटी येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रति पंतप्रधानांनी सह-वेदना व्यक्त केली आहे आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X वर लिहिले आहे:
“झारखंडमधील खुंटी येथे झालेल्या अपघातामधील जीवितहानीमुळे व्यथित झालो. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रति सह-वेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना: पीएम @narendramodi”
***
NehaKulkarni / RajashreeAgash / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai