Posted On:
05 NOV 2026 11:40AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. यात व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला आधार देणाऱ्या मूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. धर्म सत्याने टिकून राहतो, नियमित अभ्यासाने ज्ञान जपले जाते, स्वच्छतेने सौंदर्य टिकवले जाते आणि सदाचरणाने कौटुंबिक प्रतिष्ठा जपली जाते, यावर श्लोकात भर देण्यात आला आहे.
संस्कृत सुभाषित सामायिक करून पंतप्रधानांनी 'एक्स'वर लिहिले आहे:
“सत्येन रक्ष्यते धर्मो विद्याभ्यासेन रक्ष्यते।
मृजया रक्ष्यते रूपं कुलं वृत्तेन रक्ष्यते॥”
***
NitinFulluke / RajashreeAgashe / DIneshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai