पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावर भर देणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले

Posted On: 28 OCT 2026 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वावर भर देणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले:

पालयन् प्रकृतिं राजा सुखी भवति नान्यथा।

प्रकृतिश्च हिता यस्य स राजा सर्वकामधुक्॥

श्लोक सांगतो की जो शासक निसर्गाचे रक्षण करतो आणि त्याच्या कल्याणासाठी झटतो,  तो आनंद आणि समृद्धी सुनिश्चित करतो. निसर्ग, या बदल्यात, त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण करतो.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

पालयन् प्रकृतिं राजा सुखी भवति नान्यथा।

प्रकृतिश्च हिता यस्य स राजा सर्वकामधुक्॥

 

* * *

आशिष सांगळे/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329490) अभ्यागत कक्ष : 8