पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथे 12 व्या ब्रिक्स संसदीय मंचादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या संसद सदस्यांशी साधला संवाद

Posted On: 26 OCT 2026 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या 12 व्या ब्रिक्स संसदीय मंच 2026 दरम्यान ब्रिक्स देशांच्या संसद सदस्यांशी संवाद साधला.

या संवादादरम्यान पंतप्रधान आणि भेट देणाऱ्या संसदीय प्रतिनिधींनी विविध विषयांवर आपले विचार मांडले.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर म्हटले आहे :  

“दिल्ली येथे सुरू असलेल्या 12 व्या ब्रिक्स संसदीय मंच 2026 दरम्यान ब्रिक्स देशांच्या संसद सदस्यांशी संवाद साधून आनंद झाला. यावेळी आम्ही विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली.”
 

निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2328776) अभ्यागत कक्ष : 9