Posted On:
23 OCT 2026 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2026
संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रपती कार्यालयाचे विकास आणि हुतात्मा वीरांसंबंधी विभागाचे उपाध्यक्ष शेख थियाब बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे,
“संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रपती कार्यालयाचे विकास आणि हुतात्मा वीरांसंबंधी विभागाचे उपाध्यक्ष शेख थियाब बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी काल पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
* * *
राधिका अघोर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai