पंतप्रधान कार्यालय
आसामच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
19 OCT 2026 2:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2026
आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर लिहिलेः
“आसामचे राज्यपाल श्री @Laxmanacharya54 यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
* * *
आशिष सांगळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325083)
अभ्यागत कक्ष : 8