पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवरात्रीनिमित्त पंतप्रधानांनी माता कात्यायनीची प्रार्थना केली

Posted On: 16 OCT 2026 10:39AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीतील षष्ठीच्या पवित्र प्रसंगी माता  कात्यायनीची पूजा-अर्चा आणि प्रार्थना केली.

मातेच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात असीम शक्ती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होवो अशी कामना पंतप्रधानांनी व्यक्त केली .

मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले;

“नवरात्रीतील षष्ठीच्या पवित्र प्रसंगी माता कात्यायनीच्या श्रीचरणी कोटी-कोटी वंदन! त्यांच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात असीम शक्ती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होवो हीच कामना आहे."

***

NitinFulluke / SushamaKane / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324217) अभ्यागत कक्ष : 9