पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रशासन आणि नेतृत्वाच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारा,पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांचा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

Posted On: 08 OCT 2026 4:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी लिहिलेला एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक  केला आहे.

“पंतप्रधानांचे नेतृत्वगुण त्यांच्या कार्यपद्धतीतून उत्तम प्रकारे समजतात असे या लेखात नृपेंद्र मिश्रा यांनी म्हटले आहे. पूर्वतयारी, निर्णायक कृती आणि उपाय शोधण्यावर त्यांनी दिलेले लक्ष यामुळे त्यांच्या प्रशासन आणि फलनिष्पत्ती प्रती दृष्टीकोनाला कसा सुयोग्य आकार मिळाला आहे, हे त्यात मिश्रा यांनी अधोरेखित केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केले आहे:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व त्यांच्या कार्यपद्धतीतून उत्तम प्रकारे समजतात, असे पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव, नृपेंद्र मिश्रा यांनी लिहिले आहे. पूर्व तयारी, निर्णायक कृती आणि उपाय शोधण्यावर त्यांनी दिलेले लक्ष यामुळेच प्रशासन आणि फलनिष्पत्ती प्रती त्यांच्या दृष्टीकोनाला आकार मिळाला आहे.


निलिमा चितळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2320867) अभ्यागत कक्ष : 4