पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाला आकार देणाऱ्या सेवा, उद्देश, दृढनिश्चय आणि धैर्य या मूल्यांवर प्रकाश टाकणारा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

Posted On: 07 OCT 2026 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026

सेवा, उद्देश, दृढनिश्चय आणि धैर्य या मूलभूत मूल्यांच्या आधाराने झालेला,पंतप्रधानांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा आढावा घेणारा दाजी (कमलेश पटेल) यांचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे.

सेवेची दृढ भावना हे मोदींच्या सुरुवातीच्या काळातील समर्पित कार्यापासून ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाच्या नेतृत्वापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचे, एक सातत्यपूर्ण मार्गदर्शक सूत्र  राहिले आहे, यावर दाजींनी प्रकाश टाकला आहे.

पंतप्रधानांच्या कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे:    :

“सेवा, उद्देश, दृढनिश्चय आणि धैर्य या मूल्यांच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या झालेल्या सार्वजनिक जीवनावर दाजी (श्री कमलेश पटेल) यांनी प्रकाश टाकला आहे. मोदींच्या सुरुवातीच्या काळापासून ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रवासात सेवेची भावना कशी सातत्याने टिकून राहिली आहे, याचे वर्णन त्यांनी केले आहे.”

आशिष सांगळे /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2320175) अभ्यागत कक्ष : 9