पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 01 OCT 2026 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2026

 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यम मंचावर सांगितले:

“मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

@CMMadhyaPradesh”

 

* * *

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2317883) अभ्यागत कक्ष : 4