पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अशोक सिंघल यांना वाहली आदरांजली, त्यांच्या आध्यात्मिक कटिबद्धतेचा आणि सामाजिक ऐक्या साठीच्या समर्पणाचा गौरव
पंतप्रधानांनी शेअर केला अशोक सिंघल यांच्या जीवनाला आणि विचारांना समर्पित असलेला विशेष लेख
Posted On:
28 SEP 2026 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अशोक सिंघल यांच्या दृढ संकल्पशक्ती, साधेपणा आणि सामाजिक ऐक्यासाठीच्या अढळ समर्पणाचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी त्यांच्या अथक संघटनात्मक कार्याला उजाळा दिला आणि त्यांच्या जीवनप्रवासाला व विचारांना समर्पित असलेला एक विशेष लेख शेअर केला.
'X' वरील पोस्ट्सच्या मालिकेत पंतप्रधान लिहितात,
“श्री अशोक सिंघल हे एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते... संकल्पशक्तीबाबत अत्यंत दृढ आणि स्वभावाने अत्यंत साधे. त्यांनी आध्यात्मिक कटिबद्धतेला अथक संघटनात्मक कार्य आणि सामाजिक ऐक्याससाठीच्या अढळ समर्पणाशी जोडले. त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहणारा हा लेख:
nm-4.com/y8ar99 “
“श्री अशोक सिंहल जी का व्यक्तित्व दृढ़ संकल्प और सादगी का अद्भुत संगम था।
संगठन के कार्यों के प्रति उनकी निष्ठा, आध्यात्मिक आस्था और सामाजिक एकता के लिए समर्पण हर किसी को प्रेरित करता रहेगा।
उनके जीवन और विचारों को समर्पित मेरा यह आलेख…
nm-4.com/JYwywL"
* * *
नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2316291)
अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam