पंतप्रधान कार्यालय
अधिक चक्रीय आणि स्पर्धात्मक कापड उद्योग उभारण्याच्या उपक्रमांवरील लेख पंतप्रधानांकडून शेअर
Posted On:
19 SEP 2026 4:13PM by PIB Mumbai
'कापड पुनर्वापर, स्वच्छ उत्पादन आणि हरित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक चक्रीय आणि स्पर्धात्मक कापड उद्योग उभारण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकणारा, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी लिहिलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे. भारताच्या संस्कृतीमध्ये शाश्वततेला दीर्घकाळापासून महत्त्वाचे स्थान असून, आता ती देशाच्या कापड क्षेत्राचे भविष्य घडवत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले;
“शाश्वततेला भारताच्या संस्कृतीमध्ये दीर्घकाळापासून महत्त्वाचे स्थान आहे. आता ती आपल्या कापड क्षेत्राचे भविष्य घडवत आहे.
या लेखात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी कापड पुनर्वापर, स्वच्छ उत्पादन आणि हरित तंत्रज्ञानाशी संबंधित उपक्रम अधिक चक्रीय आणि स्पर्धात्मक कापड उद्योग उभारण्यास कशा प्रकारे मदत करत आहेत, यावर प्रकाश टाकला आहे.”
***
माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2312452)
अभ्यागत कक्ष : 14
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam