कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींकडून दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि लडाख, झारखंड आणि कर्नाटक उच्च न्यायालयांमध्ये 14 न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीश आणि अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती

Posted On: 19 SEP 2026 12:42PM by PIB Mumbai

भारताच्या संविधानाने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपतींनी खालील न्यायिक अधिकाऱ्यांची उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश/अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे:-

अ. क्र.

शिफारस करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव

तपशील

1.

श्रीमती निवेदिता अनिल शर्मा

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती

2.

श्रीमती निशा सहाय सक्सेना

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती

3.

संजय शर्मा

दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती

4.

भरत पराशर

दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती

5.

डॉ. (श्रीमती) अदिती चौधरी

दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती

6.

दिनेश भट्ट

दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती

7.

अरुण भारद्वाज

दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती

8.

यश पाल बॉर्नी

जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

9.

मनोज प्रसाद

झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

10.

अखिल कुमार

झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

11.

राम शर्मा

झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

12.

श्रीमती उषाराणी

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती

13.

के. एस. भरत कुमार

कर्नाटक उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती

14.

श्रीमती नेराळे व्ही. भवानी

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती

(नारायण प्रसाद)
निदेशक

***

आशिष सांगळे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

(Release ID: 2312438) अभ्यागत कक्ष : 14