पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबन आणि इतरांची सेवा करण्याच्या महत्त्वावर भर देणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.

Posted On: 18 SEP 2026 11:24AM by PIB Mumbai

"स्वाधीनैव समृद्धिर्जनोपजीव्यत्वमुच्छ्रयश्छाया।

सत्पुंसो मरुभूरिव जीवनमात्रं समाशास्यम्॥"

यामधून असा संदेश मिळतो की, स्वावलंबनामध्ये खरी समृद्धी आहे, तर इतरांसाठी आधार आणि आधाराचा स्रोत बनण्यामध्ये खरी उन्नती आहे.

पंतप्रधानांनी 'एक्स' वर पोस्ट केले आहे:

स्वाधीनैव समृद्धिर्जनोपजीव्यत्वमुच्छ्रयश्छाया।

सत्पुंसो मरुभूरिव जीवनमात्रं समाशास्यम्॥

***

NitinFulluke / RajashreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2311886) अभ्यागत कक्ष : 6