वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑगस्ट 2026 साठी घाऊक किंमत निर्देशांकाच्या (आधार वर्ष 2022-23) तात्पुरत्या अंदाजांची माहिती

Posted On: 14 SEP 2026 4:14PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2026

ऑगस्ट 2026 साठी घाऊक किंमत निर्देशांक (आधार वर्ष 2022-23) ची ठळक वैशिष्ट्ये

I. ऑगस्ट 2026 मध्ये अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईचा दर वर्ष-दर-वर्ष (वायओवाय) आधारावर 9.92 टक्के राहिला. जुलै 2026 मध्ये हा दर 9.78 टक्के होता. ऑगस्ट 2026 मध्ये सर्व वस्तूंचा निर्देशांक 110.8 इतका राहिला, तर जुलै 2026 मध्ये तो 110.0 होता.

II. ऑगस्ट 2026 मध्ये प्रमुख गटांमध्ये प्राथमिक वस्तू, इंधन आणि ऊर्जा तसेच उत्पादित वस्तू यांच्या वर्ष-दर-वर्ष (वायओवाय) महागाईचे दर अनुक्रमे 7.76 टक्के, 22.93 टक्के आणि 8.37 टक्के राहिले. जुलै 2026 मध्ये हे दर अनुक्रमे 8.52 टक्के, 20.05 टक्के आणि 8.29 टक्के होते. ऑगस्ट 2026 मध्ये प्राथमिक वस्तू, इंधन आणि ऊर्जा तसेच उत्पादित वस्तू यांचे निर्देशांक अनुक्रमे 118.1, 108.3 आणि 108.8 होते. जुलै 2026 मध्ये हे निर्देशांक अनुक्रमे 117.2, 105.4 आणि 108.4 होते.

III. विविध गटांमध्ये ‘खनिज तेल (पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश असलेली)’, ‘अन्नपदार्थ’, ‘अन्नपदार्थांचे उत्पादन’, ‘मूलभूत धातूंचे उत्पादन’, ‘अन्नेतर वस्तू’ आणि ‘रसायने व रासायनिक उत्पादनांचे उत्पादन’ हे ऑगस्ट 2026 मधील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई वाढविणारे प्रमुख घटक ठरले.

IV. डब्ल्यूपीआय अन्न निर्देशांक (भार = 24.99 टक्के): अन्न निर्देशांकामध्ये प्राथमिक वस्तू या प्रमुख गटातील ‘अन्नपदार्थ’ आणि उत्पादित वस्तू या प्रमुख गटातील ‘अन्नपदार्थांचे उत्पादन’ यांचा समावेश होतो. ऑगस्ट 2026 मध्ये या निर्देशांकावर आधारित वर्ष दर वर्ष (वायओवाय) महागाईचा दर 7.05 टक्के राहिला, तर जुलै 2026 मध्ये तो 6.65 टक्के होता.

V. सर्व वस्तू आणि प्रमुख गटांसाठी मागील महिन्यांतील मासिक निर्देशांक आणि महागाईचा दर (टक्क्यांमध्ये), तसेच प्रमुख गटानुसार महागाईतील योगदान खालील आलेखांमध्ये सादर करण्यात आले आहे.

आलेख 1: सर्व वस्तूंसाठी घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाईचा दर


आलेख 2: प्रमुख गटांचा घाऊक किंमत निर्देशांक

आलेख 3: प्रमुख गटांमधील महागाईचा दर

आलेख 4: महागाईतील प्रमुख गटांचे योगदान

  1. जून 2026 महिन्याचा अंतिम निर्देशांक 110.2 (तात्पुरता अंदाज) वरून सुधारित करून 110.3 करण्यात आला आहे. त्यानुसार, तात्पुरत्या अंदाजानुसार 9.87 टक्के असलेला घाऊक किंमत निर्देशांकावरील महागाईचा दर अंतिम अंदाजानुसार 9.97 टक्के करण्यात आला आहे.

  2. जून 2026 महिन्यासाठी घाऊक किंमत निर्देशांक (आधार वर्ष 2022-23) चा अंतिम अंदाज 99.3 टक्के भारित प्रतिसाद दराच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

  3. ऑगस्ट 2026 महिन्यासाठी घाऊक किंमत निर्देशांक (आधार वर्ष 2022-23) चा तात्पुरता अंदाज 84.4 टक्के भारित प्रतिसाद दराच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

  4. गेल्या 6 महिन्यांसाठी सर्व वस्तू, प्रमुख गट आणि गट यांचा घाऊक किंमत निर्देशांक तसेच त्या वर्षाच्या तुलनेत महागाईचा दर अनुक्रमे परिशिष्ट-I आणि II मध्ये दिला आहे.

  5. आर्थिक वर्ष 2023-24, आर्थिक वर्ष 2024-25, आर्थिक वर्ष 2025-26 आणि आर्थिक वर्ष 2026-27 या कालावधीतील एप्रिल ते ऑगस्ट या कालखंडासाठी सर्व वस्तू, प्रमुख गट आणि गटांचा संचयी घाऊक किंमत निर्देशांक परिशिष्ट-III मध्ये दिला आहे.

  6. आर्थिक वर्ष 2024-25, आर्थिक वर्ष 2025-26 आणि आर्थिक वर्ष 2026-27 या कालावधीतील एप्रिल ते ऑगस्ट या कालखंडासाठी सर्व वस्तू, प्रमुख गट आणि गटांचा संचयी त्या वर्षाच्या तुलनेत महागाईचा दर परिशिष्ट-IV मध्ये दिला आहे.

  7. एप्रिल 2023 ते ऑगस्ट 2026 या कालावधीतील घाऊक किंमत निर्देशांक (आधार वर्ष 2022-23) मालिकेशी संबंधित वस्तूनिहाय माहिती येथे उपलब्ध आहे:
    https://eaindustry.nic.in/download_data_2223.asp

  8. संदर्भ महिन्यासाठी घाऊक किंमत निर्देशांक , उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांक आणि प्रायोगिक निविष्ठा उत्पादक किंमत निर्देशांकाचे तात्पुरते निर्देशांक पुढील महिन्याच्या 14 तारखेला प्रसिद्ध केले जातात (जर तो कामकाजाचा दिवस असेल; अन्यथा पुढील कामकाजाच्या दिवशी). त्यानुसार, सप्टेंबर 2026 महिन्यासाठी डब्ल्यूपीआय, उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांक आणि प्रायोगिक निविष्ठा उत्पादक किंमत निर्देशांक बुधवार, 14 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केले जातील.

परिशिष्ट-I

गेल्या 6 महिन्यांतील सर्व वस्तू, प्रमुख गट आणि गटांसाठी घाऊक किंमत निर्देशांक

गट/प्रमुख गट वस्तूचा भार मार्च-26 (एफ) एप्रिल-26 (एफ) मे-26 (एफ) जून-26 (एफ) जुलै-26 (पी) आॅगस्ट-26 (पी)
सर्व वस्तू 100.00000 104.6 108.9 110.1 110.3 110.0 110.8
I. प्राथमिक वस्तू 22.75730 111.4 112.8 114.0 116.1 117.2 118.1
(A). अन्नपदार्थ 15.97835 112.8 114.2 115.1 117.2 118.2 119.3
(B). अन्नेतर वस्तू 5.52841 107.4 107.6 109.1 111.0 112.6 113.3
(C). खनिजे 1.25054 110.8 118.8 121.0 123.8 125.4 124.8
II. इंधन आणि ऊर्जा 14.11433 93.5 111.0 113.4 110.9 105.4 108.3
(A). कोळसा आणि लिग्नाइट 0.74136 87.8 87.7 86.6 87.9 88.4 90.5
(B). खनिज तेले 8.19208 92.9 121.6 125.7 122.9 113.2 118.4
(C). वीज 4.46349 91.2 90.8 91.5 91.2 92.4 90.9
(D). कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू 0.71740 119.7 138.8 136.8 120.2 114.8 120.3
III. उत्पादित वस्तू 63.12837 104.7 107.0 108.0 108.1 108.4 108.8
(A). अन्नपदार्थांचे उत्पादन 9.02016 109.1 111.0 112.4 113.5 115.1 117.0
(B). पेयांचे उत्पादन 0.90483 102.7 104.4 104.9 105.1 105.1 105.7
(C). तंबाखूजन्य उत्पादनांचे उत्पादन 0.27645 122.6 122.5 122.8 124.8 124.7 124.6
(D). वस्त्रोद्योगातील उत्पादन 4.08993 96.4 99.1 102.1 103.4 104.0 104.3
(E). परिधान वस्त्रांचे उत्पादन 1.32948 109.9 111.0 111.6 111.9 111.6 112.4
(F). चामडे आणि संबंधित उत्पादनांचे उत्पादन 0.54137 105.5 107.3 108.4 108.9 109.4 109.7
(G). लाकूड व लाकडाची आणि बुचाची उत्पादने, फर्निचर वगळून; पेंढा व विणकाम साहित्यापासून बनविलेल्या वस्तूंचे उत्पादन 1.07718 112.1 115.2 115.0 115.4 116.3 115.3
(H). कागद आणि कागदी उत्पादनांचे उत्पादन 1.15328 91.4 93.7 94.1 93.8 94.2 95.0
(I). मुद्रण आणि ध्वनिमुद्रित माध्यमांच्या प्रतिकृती तयार करणे 0.42618 105.8 107.0 108.1 108.0 108.5 108.5
(J). रसायने आणि रासायनिक उत्पादनांचे उत्पादन 6.12567 96.5 102.6 103.6 103.8 102.6 103.9
(K). मूलभूत औषधनिर्मिती उत्पादने आणि औषधी तयारींचे उत्पादन 2.20102 100.8 102.3 102.9 102.8 103.6 103.3
(L). रबर आणि प्लास्टिक उत्पादनांचे उत्पादन 2.71467 101.9 106.0 106.3 106.7 106.3 107.4
(M). इतर अधातू खनिज उत्पादनांचे उत्पादन 2.84074 96.8 99.0 99.2 99.8 99.9 99.7
(N). मूलभूत धातूंचे उत्पादन 8.41133 100.1 103.5 104.9 101.6 102.2 100.9
(O). यंत्रसामग्री व उपकरणे वगळता तयार धातूच्या उत्पादनांचे उत्पादन 4.13294 102.7 104.4 105.9 106.1 106.6 106.5
(P). संगणक, इलेक्ट्रॉनिक आणि प्रकाशीय उत्पादनांचे उत्पादन 2.07628 102.0 101.7 102.7 103.4 104.1 104.8
(Q). विद्युत उपकरणांचे उत्पादन 2.64318 111.0 112.7 114.2 115.0 116.5 116.0
(R). इतरत्र वर्गीकृत न केलेले यंत्रसामग्री आणि उपकरणांचे उत्पादन 3.46796 104.3 105.1 105.3 105.5 106.0 107.0
(S). मोटार वाहने, ट्रेलर आणि अर्ध-ट्रेलर यांचे उत्पादन 5.43645 105.9 106.7 107.0 108.7 107.5 109.3
(T). इतर परिवहन उपकरणांचे उत्पादन 1.39511 105.4 106.0 106.4 107.2 107.7 108.6
(U). फर्निचरचे उत्पादन 0.82618 102.8 105.6 105.6 105.8 105.5 105.1
(V). इतर उत्पादन 2.03798 158.8 157.0 158.2 156.8 157.0 152.0
अन्न निर्देशांक 24.99851 111.5 113.0 114.1 115.9 117.1 118.5

(पी)-तात्पुरता, (एफ)-अंतिम

परिशिष्ट-II

घाऊक किंमत निर्देशांकातील महागाईचा दर (मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत)  गेल्या 6 महिन्यांसाठी सर्व वस्तू, प्रमुख गट आणि गट

गट/प्रमुख गट वस्तूचा भार मार्च-26 (एफ) एप्रिल-26  (एफ) मे-26  (एफ) जून-26 (एफ) जुलै-26  (पी) आॅगस्ट-26 (पी)
सर्व वस्तू 100.00000 3.98 8.36 9.88 9.97 9.78 9.92
I. प्राथमिक वस्तू 22.75730 2.58 3.96 5.26 7.00 8.52 7.76
(A). अन्नपदार्थ 15.97835 1.53 2.61 3.69 5.40 5.44 5.67
(B). अन्नेतर वस्तू 5.52841 6.65 7.60 10.20 11.67 17.66 14.79
(C). खनिजे 1.25054 0.09 8.00 6.05 8.31 13.28 8.24
II. इंधन आणि ऊर्जा 14.11433 3.20 25.00 30.80 27.18 20.05 22.93
(A). कोळसा आणि लिग्नाइट 0.74136 -0.79 -1.57 -2.26 -1.57 -0.56 1.57
(B). खनिज तेले 8.19208 4.26 40.74 49.82 46.48 32.40 38.48
(C). वीज 4.46349 -2.04 -2.58 -0.54 -1.51 1.09 -1.73
(D). कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू 0.71740 26.13 56.31 61.51 34.75 26.99 34.41
III. उत्पादित वस्तू 63.12837 4.80 6.68 7.68 7.78 8.29 8.37
(A). अन्नपदार्थांचे उत्पादन 9.02016 2.54 4.72 6.24 7.58 8.89 9.65
(B). पेयांचे उत्पादन 0.90483 -0.68 0.38 1.25 1.15 0.96 1.93
(C). तंबाखूजन्य उत्पादनांचे उत्पादन 0.27645 11.86 12.08 12.76 14.60 13.36 13.17
(D). वस्त्रोद्योगातील उत्पादन 4.08993 4.90 7.25 10.98 12.15 12.80 12.63
(E). परिधान वस्त्रांचे उत्पादन 1.32948 2.90 3.06 3.72 2.57 3.33 3.12
(F). चामडे आणि संबंधित उत्पादनांचे उत्पादन 0.54137 3.23 3.87 4.23 3.91 4.59 4.48
(G). लाकूड व लाकडाची आणि बुचाची उत्पादने, फर्निचर वगळून; पेंढा व विणकाम साहित्यापासून बनविलेल्या वस्तूंचे उत्पादन 1.07718 5.06 8.07 6.58 7.65 7.78 7.26
(H). कागद आणि कागदी उत्पादनांचे उत्पादन 1.15328 0.11 2.18 2.95 3.19 3.18 4.51
(I). मुद्रण आणि ध्वनिमुद्रित माध्यमांच्या प्रतिकृती तयार करणे 0.42618 2.12 3.08 3.94 3.45 3.73 3.04
(J). रसायने आणि रासायनिक उत्पादनांचे उत्पादन 6.12567 5.70 13.00 14.73 14.32 13.12 14.30
(K). मूलभूत औषधनिर्मिती उत्पादने आणि औषधी तयारींचे उत्पादन 2.20102 1.10 2.61 3.94 3.42 4.75 3.40
(L). रबर आणि प्लास्टिक उत्पादनांचे उत्पादन 2.71467 5.38 10.07 10.84 10.46 10.38 11.18
(M). इतर अधातू खनिज उत्पादनांचे उत्पादन 2.84074 -0.10 1.75 1.33 2.04 2.67 2.57
(N). मूलभूत धातूंचे उत्पादन 8.41133 8.57 10.70 13.16 10.68 12.56 10.88
(O). यंत्रसामग्री व उपकरणे वगळता तयार धातूच्या उत्पादनांचे उत्पादन 4.13294 3.42 5.03 6.33 6.53 7.24 6.71
(P). संगणक, इलेक्ट्रॉनिक आणि प्रकाशीय उत्पादनांचे उत्पादन 2.07628 -0.58 -1.17 -0.87 -0.86 -0.95 -0.47
(Q). विद्युत उपकरणांचे उत्पादन 2.64318 7.98 9.21 11.41 11.22 12.34 11.11
(R). इतरत्र वर्गीकृत न केलेले यंत्रसामग्री आणि उपकरणांचे उत्पादन 3.46796 1.07 1.84 2.23 2.23 2.61 3.18
(S). मोटार वाहने, ट्रेलर आणि अर्ध-ट्रेलर यांचे उत्पादन 5.43645 0.95 0.85 0.75 3.23 1.80 3.70
(T). इतर परिवहन उपकरणांचे उत्पादन 1.39511 1.93 3.21 4.11 4.69 4.46 4.93
(U). फर्निचरचे उत्पादन 0.82618 0.19 3.83 5.18 4.44 4.04 4.68
(V). इतर उत्पादन 2.03798 32.89 26.21 21.41 20.71 22.46 20.44
अन्न निर्देशांक 24.99851 1.92 3.29 4.58 6.23 6.65 7.05

(पी)-तात्पुरता, (एफ)-अंतिम

परिशिष्ट-III

सर्व वस्तू, प्रमुख गट आणि गटांसाठी संचयी घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय)

गट/प्रमुख गट वस्तूचा भार एप्रिल-ऑगस्ट आर्थिक वर्ष 2023-24 एप्रिल-ऑगस्ट आर्थिक वर्ष 2024-25 एप्रिल-ऑगस्ट आर्थिक वर्ष 2025-26 एप्रिल-ऑगस्ट आर्थिक वर्ष 2026-27
सर्व वस्तू 100.00000 98.9 100.6 100.4 110.0
I. प्राथमिक वस्तू 22.75730 104.7 111.5 108.6 115.6
(A) अन्नपदार्थ 15.97835 106.9 116.0 111.7 116.8
(B) अन्नेतर वस्तू 5.52841 99.3 98.1 98.6 110.7
(C) खनिजे 1.25054 100.9 114.0 112.9 122.8
II. इंधन आणि ऊर्जा 14.11433 91.7 91.1 87.7 109.8
(A) कोळसा आणि लिग्नाइट 0.74136 92.1 89.5 89.0 88.2
(B) खनिज तेले 8.19208 89.5 89.7 85.0 120.4
(C) वीज 4.46349 95.1 92.4 92.3 91.4
(D) कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू 0.71740 94.6 101.2 88.5 126.2
III. उत्पादित वस्तू 63.12837 98.4 98.7 100.3 108.1
(A) अन्नपदार्थांचे उत्पादन 9.02016 98.4 100.8 105.9 113.8
(B) पेयांचे उत्पादन 0.90483 102.4 103.8 103.9 105.0
(C) तंबाखूजन्य उत्पादनांचे उत्पादन 0.27645 104.2 106.8 109.4 123.9
(D) वस्त्रोद्योगातील उत्पादन 4.08993 92.8 92.6 92.3 102.6
(E) परिधान वस्त्रांचे उत्पादन 1.32948 102.4 104.6 108.3 111.7
(F) चामडे आणि संबंधित उत्पादनांचे उत्पादन 0.54137 101.9 101.9 104.3 108.7
(G) लाकूड व लाकडाची आणि बुचाची उत्पादने, फर्निचर वगळून; पेंढा व विणकाम साहित्यापासून बनविलेल्या वस्तूंचे उत्पादन 1.07718 101.9 103.2 107.4 115.4
(H) कागद आणि कागदी उत्पादनांचे उत्पादन 1.15328 90.9 89.6 91.2 94.2
(I) मुद्रण आणि ध्वनिमुद्रित माध्यमांच्या प्रतिकृती तयार करणे 0.42618 103.5 104.2 104.4 108.0
(J) रसायने आणि रासायनिक उत्पादनांचे उत्पादन 6.12567 93.1 91.4 90.7 103.3
(K) मूलभूत औषधनिर्मिती उत्पादने आणि औषधी तयारींचे उत्पादन 2.20102 101.1 99.7 99.4 103.0
(L) रबर आणि प्लास्टिक उत्पादनांचे उत्पादन 2.71467 95.5 96.1 96.3 106.5
(M) इतर अधातू खनिज उत्पादनांचे उत्पादन 2.84074 99.1 95.7 97.5 99.5
(N) मूलभूत धातूंचे उत्पादन 8.41133 95.0 93.6 92.0 102.6
(O) यंत्रसामग्री व उपकरणे वगळता तयार धातूच्या उत्पादनांचे उत्पादन 4.13294 100.2 100.0 99.6 105.9
(P) संगणक, इलेक्ट्रॉनिक आणि प्रकाशीय उत्पादनांचे उत्पादन 2.07628 98.8 97.1 104.2 103.3
(Q) विद्युत उपकरणांचे उत्पादन 2.64318 100.8 102.2 103.4 114.9
(R) इतरत्र वर्गीकृत न केलेले यंत्रसामग्री आणि उपकरणांचे उत्पादन 3.46796 102.0 102.2 103.3 105.8
(S) मोटार वाहने, ट्रेलर आणि अर्ध-ट्रेलर यांचे उत्पादन 5.43645 103.7 106.2 105.7 107.8
(T) इतर परिवहन उपकरणांचे उत्पादन 1.39511 101.2 101.2 102.8 107.2
(U) फर्निचरचे उत्पादन 0.82618 101.6 101.6 101.0 105.5
(V) इतर उत्पादन 2.03798 104.6 111.3 127.8 156.2
अन्न निर्देशांक 24.99851 103.8 110.5 109.6 115.7

टीप: 5 महिन्यांच्या निर्देशांकांची अंकगणितीय सरासरी घेऊन संचयी निर्देशांकाची गणना करण्यात आली आहे.

परिशिष्ट-IV

सर्व वस्तू, प्रमुख गट आणि गटांसाठी संचयी घाऊक किंमत निर्देशांक महागाई दर (मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत)

गट/प्रमुख गट वस्तूचा भार एप्रिल-ऑगस्ट आर्थिक वर्ष 2024-25 एप्रिल-ऑगस्ट आर्थिक वर्ष 2025-26 एप्रिल-ऑगस्ट आर्थिक वर्ष 2026-27
सर्व वस्तू 100.00000 1.72 -0.20 9.56
I. प्राथमिक वस्तू 22.75730 6.49 -2.60 6.45
(A) अन्नपदार्थ 15.97835 8.51 -3.71 4.57
(B) अन्नेतर वस्तू 5.52841 -1.21 0.51 12.27
(C) खनिजे 1.25054 12.98 -0.96 8.77
II. इंधन आणि ऊर्जा 14.11433 -0.65 -3.73 25.20
(A) कोळसा आणि लिग्नाइट 0.74136 -2.82 -0.56 -0.90
(B) खनिज तेले 8.19208 0.22 -5.24 41.65
(C) वीज 4.46349 -2.84 -0.11 -0.98
(D) कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू 0.71740 6.98 -12.55 42.60
III. उत्पादित वस्तू 63.12837 0.30 1.62 7.78
(A) अन्नपदार्थांचे उत्पादन 9.02016 2.44 5.06 7.46
(B) पेयांचे उत्पादन 0.90483 1.37 0.10 1.06
(C) तंबाखूजन्य उत्पादनांचे उत्पादन 0.27645 2.50 2.43 13.25
(D) वस्त्रोद्योगातील उत्पादन 4.08993 -0.22 -0.32 11.16
(E) परिधान वस्त्रांचे उत्पादन 1.32948 2.15 3.54 3.14
(F) चामडे आणि संबंधित उत्पादनांचे उत्पादन 0.54137 0.00 2.36 4.22
(G) लाकूड व लाकडाची आणि बुचाची उत्पादने, फर्निचर वगळून; पेंढा व विणकाम साहित्यापासून बनविलेल्या वस्तूंचे उत्पादन 1.07718 1.28 4.07 7.45
(H) कागद आणि कागदी उत्पादनांचे उत्पादन 1.15328 -1.43 1.79 3.29
(I) मुद्रण आणि ध्वनिमुद्रित माध्यमांच्या प्रतिकृती तयार करणे 0.42618 0.68 0.19 3.45
(J) रसायने आणि रासायनिक उत्पादनांचे उत्पादन 6.12567 -1.83 -0.77 13.89
(K) मूलभूत औषधनिर्मिती उत्पादने आणि औषधी तयारींचे उत्पादन 2.20102 -1.38 -0.30 3.62
(L) रबर आणि प्लास्टिक उत्पादनांचे उत्पादन 2.71467 0.63 0.21 10.59
(M) इतर अधातू खनिज उत्पादनांचे उत्पादन 2.84074 -3.43 1.88 2.05
(N) मूलभूत धातूंचे उत्पादन 8.41133 -1.47 -1.71 11.52
(O) यंत्रसामग्री व उपकरणे वगळता तयार धातूच्या उत्पादनांचे उत्पादन 4.13294 -0.20 -0.40 6.33
(P) संगणक, इलेक्ट्रॉनिक आणि प्रकाशीय उत्पादनांचे उत्पादन 2.07628 -1.72 7.31 -0.86
(Q) विद्युत उपकरणांचे उत्पादन 2.64318 1.39 1.17 11.12
(R) इतरत्र वर्गीकृत न केलेले यंत्रसामग्री आणि उपकरणांचे उत्पादन 3.46796 0.20 1.08 2.42
(S) मोटार वाहने, ट्रेलर आणि अर्ध-ट्रेलर यांचे उत्पादन 5.43645 2.41 -0.47 1.99
(T) इतर परिवहन उपकरणांचे उत्पादन 1.39511 0.00 1.58 4.28
(U) फर्निचरचे उत्पादन 0.82618 0.00 -0.59 4.46
(V) इतर उत्पादन 2.03798 6.41 14.82 22.22
अन्न निर्देशांक 24.99851 6.45 -0.81 5.57

ऑगस्ट 2026 महिन्यासाठी उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांकाच्या (आधार वर्ष 2022-23) तात्पुरत्या अंदाजपत्रक

  1. ऑगस्ट 2026 साठी उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांकाचे (आधार वर्ष 2022-23) प्रमुख ठळक मुद्दे

  1. ऑगस्ट 2026 साठी सर्व वस्तूंचा अखिल भारतीय उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांक 110.8 इतका आहे, तर जुलै 2026 मध्ये तो 109.9 इतका होता.

  2. ऑगस्ट 2026 मध्ये कृषी, वने आणि मत्स्यव्यवसाय; खाणकाम आणि उत्खनन; उत्पादित वस्तू; तसेच वीज यांचे उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांक अनुक्रमे 116.5, 122.0, 109.7 आणि 90.9 इतके आहेत. जुलै 2026 मध्ये हे निर्देशांक अनुक्रमे 115.6, 119.4, 108.8 आणि 92.4 इतके होते.

  3. मागील 13 महिन्यांतील सर्व वस्तू आणि प्रमुख गटांचे मासिक निर्देशांक खालील आलेखांमध्ये सादर केले आहेत.

आलेख 5: सर्व वस्तूंचा उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांक

 

आलेख 6: प्रमुख गटांनुसार उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांक

 

  1. जून 2026 महिन्यासाठी उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांकाचा अंतिम निर्देशांक 109.9 (तात्पुरता अंदाज) वरून सुधारित करून 110.0 करण्यात आला आहे.

  2. मागील 6 महिन्यांसाठी सर्व वस्तू, प्रमुख गट आणि गटांचा उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांक परिशिष्ट-V मध्ये दिला आहे.

  3. आर्थिक वर्ष 2023-24, आर्थिक वर्ष 2024-25, आर्थिक वर्ष 2025-26 आणि आर्थिक वर्ष 2026-27 या वर्षांसाठी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीतील सर्व वस्तू, प्रमुख गट आणि गटांचा संचयी उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांक परिशिष्ट-VI मध्ये दिला आहे.

  4. एप्रिल 2023 ते ऑगस्ट 2026 या कालावधीतील उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांकाच्या (आधार वर्ष 2022-23) मालिकेशी संबंधित SUT प्रवर्गनिहाय निर्देशांक पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे:
    https://eaindustry.nic.in/download_data_2223.asp

परिशिष्ट-V

मागील 6 महिन्यांसाठी सर्व वस्तू, प्रमुख गट आणि गटांचा उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांक

गट/प्रमुख गट भार मार्च-26 (एफ) एप्रिल-26   (एफ) मे-26 (एफ) जून-26  (एफ) जुलै-26 (पी) आॅगस्ट-26  (पी)
सर्व वस्तू 100 104.9 108.8 109.9 110.0 109.9 110.8
कृषी, वने आणि मत्स्यव्यवसाय 22.15648 110.6 111.4 112.1 114.1 115.6 116.5
पिके आणि प्राणी उत्पादन, शिकार आणि संबंधित सेवा उपक्रम 19.03219 111.0 111.5 111.9 114.2 116.1 117.1
वनीकरण आणि वृक्षतोड 1.67481 115.4 116.7 118.8 119.6 119.9 121.1
मत्स्यव्यवसाय आणि जलचर पालन 1.44948 100.1 103.2 106.9 106.6 103.7 103.1
खाणकाम आणि उत्खनन 3.42065 117.0 125.2 124.6 120.5 119.4 122.0
धातुक खनिजांचे खाणकाम 0.70792 171.5 174.7 180.1 179.5 177.7 176.6
कोळसा आणि लिग्नाइटचे खाणकाम 0.7398 87.8 87.7 86.6 87.9 88.4 90.5
इतर खाणकाम आणि उत्खनन 1.23208 100.5 109.9 108.5 110.0 110.9 113.1
कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे उत्खनन 0.74085 121.7 141.0 136.2 114.2 108.9 116.3
उत्पादित वस्तू 69.93568 103.4 108.3 109.7 109.4 108.8 109.7
(A) अन्नपदार्थांचे उत्पादन 8.47196 109.2 111.0 112.5 113.7 115.5 117.6
(B) पेयांचे उत्पादन 0.8417 102.8 104.6 105.0 105.2 105.2 105.8
(C) तंबाखूजन्य उत्पादनांचे उत्पादन 0.25705 125.9 125.4 125.6 128.3 128.2 127.2
(D) वस्त्रोद्योगातील उत्पादन 4.38774 97.8 100.9 103.9 105.3 105.7 106.3
(E) परिधान वस्त्रांचे उत्पादन 1.20494 108.7 109.9 110.8 111.0 110.9 111.2
(F) चामडे आणि संबंधित उत्पादनांचे उत्पादन 0.49989 104.2 105.9 107.1 107.4 108.1 107.9
(G) लाकूड व लाकडाची आणि बुचाची उत्पादने, फर्निचर वगळून; पेंढा व विणकाम साहित्यापासून बनविलेल्या वस्तूंचे उत्पादन 1.08949 110.3 113.3 113.2 113.6 114.1 113.4
(H) कागद आणि कागदी उत्पादनांचे उत्पादन 1.03128 91.6 93.9 94.5 94.1 94.5 95.4
(I) मुद्रण आणि ध्वनिमुद्रित माध्यमांच्या प्रतिकृती तयार करणे 0.30931 107.1 109.3 109.5 109.5 110.1 110.1
(J) कोक आणि परिष्कृत पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन 7.14818 92.7 121.1 125.2 122.3 112.7 117.8
(K) रसायने आणि रासायनिक उत्पादनांचे उत्पादन 5.74793 97.3 103.3 104.1 104.3 102.9 104.3
(L) मूलभूत औषधनिर्मिती उत्पादने, औषधी रासायनिक आणि वनस्पतिजन्य उत्पादनांचे उत्पादन 1.92807 101.8 103.2 103.6 103.7 104.5 104.2
(M) रबर आणि प्लास्टिक उत्पादनांचे उत्पादन 2.57252 102.5 106.7 107.0 107.4 107.0 108.1
(N) इतर अधातू खनिज उत्पादनांचे उत्पादन 2.50437 96.4 99.0 99.1 99.8 99.9 99.7
(O) मूलभूत धातूंचे उत्पादन 7.465 99.0 102.7 104.3 101.0 102.1 100.6
(P) यंत्रसामग्री व उपकरणे वगळता तयार धातूच्या उत्पादनांचे उत्पादन 3.15198 101.1 102.3 103.3 103.3 104.0 103.7
(Q) संगणक, इलेक्ट्रॉनिक आणि प्रकाशीय उत्पादनांचे उत्पादन 1.7748 104.6 104.3 104.9 104.7 105.3 106.1
(R) विद्युत उपकरणांचे उत्पादन 3.81453 104.4 105.7 107.2 107.9 108.9 109.0
(S) इतरत्र वर्गीकृत न केलेले यंत्रसामग्री आणि उपकरणांचे उत्पादन 2.46158 104.8 105.7 105.7 105.6 106.2 106.9
(T) मोटार वाहने, ट्रेलर आणि अर्ध-ट्रेलर यांचे उत्पादन 4.39321 106.6 107.4 107.2 108.5 107.8 109.1
(U) इतर परिवहन उपकरणांचे उत्पादन 1.34392 106.4 107.2 107.6 108.5 108.9 110.4
(V) फर्निचरचे उत्पादन 0.73566 103.7 105.3 104.9 104.7 104.7 104.6
(W) इतर उत्पादन 6.80057 119.9 120.9 122.2 121.5 122.1 120.6
वीज 4.48719 91.1 90.8 91.6 91.2 92.4 90.9
वीज 4.48719 91.1 90.8 91.6 91.2 92.4 90.9

(पी)-तात्पुरता, (एफ)-अंतिम

परिशिष्ट-VI

सर्व वस्तू, प्रमुख गट आणि गटांसाठी संचयी उत्पादन उत्पादक किंमत निर्देशांक

गट/प्रमुख गट भार एप्रिल-ऑगस्ट आर्थिक वर्ष 2023-24 एप्रिल-ऑगस्ट आर्थिक वर्ष 2024-25 एप्रिल-ऑगस्ट आर्थिक वर्ष 2025-26 एप्रिल-ऑगस्ट आर्थिक वर्ष 2026-27
सर्व वस्तू 100.00000 98.9 100.3 100.4 109.9
कृषी, वने आणि मत्स्यव्यवसाय 22.15648 104.7 109.8 107.5 113.9
पिके आणि प्राणी उत्पादन, शिकार आणि संबंधित सेवा उपक्रम 19.03219 104.9 110.2 107.7 114.2
वनीकरण आणि वृक्षतोड 1.67481 102.9 113.1 110.1 119.2
मत्स्यव्यवसाय आणि जलचर पालन 1.44948 104.9 101.6 101.5 104.7
खाणकाम आणि उत्खनन 3.42065 98.2 106.0 104.3 122.3
धातुक खनिजांचे खाणकाम 0.70792 104.3 125.1 141.4 177.7
कोळसा आणि लिग्नाइटचे खाणकाम 0.7398 92.1 89.5 89.0 88.2
इतर खाणकाम आणि उत्खनन 1.23208 102.4 109.9 104.5 110.5
कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे उत्खनन 0.74085 91.1 97.7 83.6 123.3
उत्पादित वस्तू 69.93568 97.3 97.5 98.6 109.2
(A) अन्नपदार्थांचे उत्पादन 8.47196 97.4 100.1 106.0 114.1
(B) पेयांचे उत्पादन 0.8417 102.4 104.0 104.0 105.2
(C) तंबाखूजन्य उत्पादनांचे उत्पादन 0.25705 104.1 106.8 109.6 126.9
(D) वस्त्रोद्योगातील उत्पादन 4.38774 93.0 92.9 92.5 104.4
(E) परिधान वस्त्रांचे उत्पादन 1.20494 102.0 103.6 107.5 110.8
(F) चामडे आणि संबंधित उत्पादनांचे उत्पादन 0.49989 101.4 100.9 102.9 107.3
(G) लाकूड व लाकडाची आणि बुचाची उत्पादने, फर्निचर वगळून; पेंढा व विणकाम साहित्यापासून बनविलेल्या वस्तूंचे उत्पादन 1.08949 101.8 102.8 106.4 113.5
(H) कागद आणि कागदी उत्पादनांचे उत्पादन 1.03128 90.9 89.8 91.4 94.5
(I) मुद्रण आणि ध्वनिमुद्रित माध्यमांच्या प्रतिकृती तयार करणे 0.30931 104.0 104.6 105.5 109.7
(J) कोक आणि परिष्कृत पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन 7.14818 89.5 89.7 85.0 119.8
(K) रसायने आणि रासायनिक उत्पादनांचे उत्पादन 5.74793 93.3 91.6 91.1 103.8
(L) मूलभूत औषधनिर्मिती उत्पादने, औषधी रासायनिक आणि वनस्पतिजन्य उत्पादनांचे उत्पादन 1.92807 102.1 99.3 99.8 103.8
(M) रबर आणि प्लास्टिक उत्पादनांचे उत्पादन 2.57252 95.6 96.2 96.4 107.2
(N) इतर अधातू खनिज उत्पादनांचे उत्पादन 2.50437 99.0 95.5 96.9 99.5
(O) मूलभूत धातूंचे उत्पादन 7.465 94.8 93.6 91.4 102.1
(P) यंत्रसामग्री व उपकरणे वगळता तयार धातूच्या उत्पादनांचे उत्पादन 3.15198 98.9 99.4 98.3 103.3
(Q) संगणक, इलेक्ट्रॉनिक आणि प्रकाशीय उत्पादनांचे उत्पादन 1.7748 98.6 96.5 108.1 105.1
(R) विद्युत उपकरणांचे उत्पादन 3.81453 99.6 99.6 100.8 107.7
(S) इतरत्र वर्गीकृत न केलेले यंत्रसामग्री आणि उपकरणांचे उत्पादन 2.46158 102.0 102.6 103.4 106.0
(T) मोटार वाहने, ट्रेलर आणि अर्ध-ट्रेलर यांचे उत्पादन 4.39321 104.0 106.4 105.9 108.0
(U) इतर परिवहन उपकरणांचे उत्पादन 1.34392 101.5 101.5 103.7 108.5
(V) फर्निचरचे उत्पादन 0.73566 101.6 101.3 101.5 104.8
(W) इतर उत्पादन 6.80057 101.6 102.7 107.9 121.5
वीज 4.48719 95.1 92.4 92.3 91.4
वीज 4.48719 95.1 92.4 92.3 91.4

टीप: 5 महिन्यांच्या निर्देशांकांची अंकगणितीय सरासरी घेऊन संचयी निर्देशांकाची गणना करण्यात आली आहे.

ऑगस्ट 2026 महिन्यासाठी चाचणी इनपुट उत्पादक किंमत निर्देशांकाचा (आयपीपीआय) (आधार वर्ष 2022-23) तात्पुरता अंदाज

  1. ऑगस्ट 2026 साठी उत्पादन क्षेत्राचा अखिल भारतीय चाचणी इनपुट उत्पादक किंमत निर्देशांक 104.2 इतका आहे (तात्पुरता अंदाज).

  2. जून 2026 महिन्यासाठी उत्पादन क्षेत्राचा चाचणी इनपुट उत्पादक किंमत निर्देशांक 107.1 (तात्पुरता अंदाज) वरून सुधारित करून 105.9 (अंतिम निर्देशांक) करण्यात आला आहे.

  3. मार्च ते ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी एनआयसी-2-अंकी स्तरावर सर्व उत्पादन उद्योगांचा चाचणी इनपुट उत्पादक किंमत निर्देशांक खाली दिला आहे.

एनआयसी-2-अंकी स्तरावर सर्व उत्पादन उद्योगांचा चाचणी इनपुट उत्पादक किंमत निर्देशांक

उद्योग गट भार मार्च-26 (एफ) एप्रिल-26 (एफ) मे-26 (एफ) जून-26 (एफ) जुलै-26 (पी) आॅगस्ट-26 (पी)
उत्पादन क्षेत्र 100.000000 100.9 104.2 106.5 105.9 105.9 104.2
(A) अन्नपदार्थांचे उत्पादन 14.84638 107.1 108.3 110.5 112.1 113.8 114.7
(B) पेयांचे उत्पादन 1.03035 106.0 104.5 105.4 105.5 107.4 108.9
(C) तंबाखूजन्य उत्पादनांचे उत्पादन 0.26443 128.0 124.7 122.5 123.5 130.8 125.8
(D) वस्त्रोद्योगातील उत्पादन 5.88918 95.5 100.8 103.4 103.8 103.9 103.8
(E) परिधान वस्त्रांचे उत्पादन 1.57012 105.6 106.6 107.4 108.3 108.1 108.8
(F) चामडे आणि संबंधित उत्पादनांचे उत्पादन 0.77634 96.3 96.0 97.9 97.1 98.5 97.1
(G) लाकूड व लाकडाची आणि बुचाची उत्पादने, फर्निचर वगळून; पेंढा व विणकाम साहित्यापासून बनविलेल्या वस्तूंचे उत्पादन 1.82194 99.7 110.8 113.4 111.5 112.0 113.2
(H) कागद आणि कागदी उत्पादनांचे उत्पादन 0.87494 95.1 96.8 97.2 97.4 98.0 98.8
(I) मुद्रण आणि ध्वनिमुद्रित माध्यमांच्या प्रतिकृती तयार करणे 0.46606 96.4 98.3 98.9 98.8 98.4 99.4
(J) कोक आणि परिष्कृत पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन 12.3291 98.2 105.2 111.8 105.1 99.9 86.7
(K) रसायने आणि रासायनिक उत्पादनांचे उत्पादन 7.98919 100.9 107.9 110.5 110.7 109.4 110.8
(L) मूलभूत औषधनिर्मिती उत्पादने आणि औषधी तयारींचे उत्पादन 2.40463 98.2 103.5 105.3 104.7 104.3 105.8
(M) रबर आणि प्लास्टिक उत्पादनांचे उत्पादन 3.40235 105.9 109.8 111.1 112.8 111.6 113.3
(N) इतर अधातू खनिज उत्पादनांचे उत्पादन 3.28306 92.3 96.4 98.4 96.4 93.3 93.7
(O) मूलभूत धातूंचे उत्पादन 11.25229 98.3 100.6 102.2 101.6 101.5 101.8
(P) यंत्रसामग्री व उपकरणे वगळता तयार धातूच्या उत्पादनांचे उत्पादन 5.59239 99.7 102.2 104.7 105.7 105.8 105.5
(Q) संगणक, इलेक्ट्रॉनिक आणि प्रकाशीय उत्पादनांचे उत्पादन 2.22964 108.0 108.2 107.0 108.9 108.5 108.9
(R) विद्युत उपकरणांचे उत्पादन 3.64437 111.5 113.4 116.2 117.5 117.2 118.7
(S) इतरत्र वर्गीकृत न केलेले यंत्रसामग्री आणि उपकरणांचे उत्पादन 5.07784 102.2 105.0 105.4 105.0 106.4 106.2
(T) मोटार वाहने, ट्रेलर आणि अर्ध-ट्रेलर यांचे उत्पादन तसेच इतर परिवहन उपकरणांचे उत्पादन 10.49446 101.5 102.8 103.7 104.0 105.1 105.1
(U) फर्निचरचे उत्पादन 0.98353 97.6 101.1 100.7 100.5 101.5 103.2
(V) इतर उत्पादन 3.77741 88.9 88.4 89.5 87.3 99.3 85.2

(पी)-तात्पुरता, (एफ)-अंतिम

नितीन फुल्लुके/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 
 
 
 
 

(Release ID: 2310082) अभ्यागत कक्ष : 5