केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट भरती

Posted On: 10 SEP 2026 8:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारत सरकारमधील विविध पदांवर थेट भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

जाहिरात क्रमांक 11/2026 चे सविस्तर विवरण तसेच उमेदवारांसाठीच्या सूचना आयोगाच्या https://upsc.gov.in. संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार 12 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत  https://upsconline.nic.in या  संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाअंतर्गत असलेल्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2026 आहे.

उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सविस्तर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निलीमा चितळे/गजेंद्र देवडा /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2308913) अभ्यागत कक्ष : 7