केंद्रीय लोकसेवा आयोग
भारत सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये विविध पदांवर थेट नियुक्ती
Posted On:
24 AUG 2026 4:15PM by PIB Mumbai
यूपीएससीने भारत सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये विविध पदांवरील थेट भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
2. उमेदवारांसाठीच्या सूचनांसह सविस्तर विशेष जाहिरात क्रमांक 52/2026, आयोगाच्या https://upsc.gov.in. या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 22 ऑगस्ट, 2026 ते 11 सप्टेंबर , 2026 या कालावधीत https://upsconline.nic.in/ora/ या ऑनलाइन भरती अर्ज पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात.
3. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी त्यामध्ये नमूद केलेल्या सविस्तर सूचनांचे पालन करावे.
***
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2302820)
अभ्यागत कक्ष : 64