पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

योग्य आणि प्रामाणिक माहितीच्या महत्त्वावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 10 AUG 2026 2:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. प्रसारित करण्यात येणारी माहिती योग्य, प्रामाणिक आणि जनहिताची असावी, यावर या सुभाषितातून भर देण्यात आला आहे. अशी माहिती जनतेला सक्षम करते आणि समाजात सौहार्द निर्माण करते.

पंतप्रधानांनी संस्कृत श्लोक सामायिक केला—

“भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः।

स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः॥”

पंतप्रधानांनी X वर ही संस्कृत श्लोक पोस्ट केला आहे

भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः।

स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः॥

 

* * *

नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2301136) अभ्यागत कक्ष : 22