संरक्षण मंत्रालय
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय नौदलाचे शौर्य पुरस्कार जाहीर
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2026 7:55PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय नौदलामध्ये असामान्य कामगिरी करणा-या जवानांना वर्ष 2026 साठी देण्यात येणा-या शौर्य पुरस्कारांना मान्यता दिली आहे.
शौर्य चक्र
1. लेफ्टनंट कमांडर शिवम कुमार
नौसेना पदक (शौर्य)
1. कमांडर युवराज कुमार
2. कमांडर विनीत शर्मा
3. सी. अविनाश आण्णासाहेब, पीओए (एफडी)
मेन्शन-इन-डिस्पॅचेस
1. कमांडर निखिल चुघ
2. लेफ्टनंट अजय होझे एन जोसेफ
3. अभिषेक धनवडे, सागर I (सीडी)
4. अश्विन संतोष, एव्हीआर सागर (सीडी)
***
सुवर्णा बेडेकर/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2299714)
आगंतुक पटल : 5