सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांना भेटीदाखल मिळालेल्या स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तूंचा लिलाव

Posted On: 10 AUG 2026 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या स्मृतिचिन्हांच्या आणि भेटवस्तूंच्या लिलावातून सरकारला मिळालेल्या रकमेचा तपशील खालीलप्रमाणे  आहे.

पहिली आवृत्ती (2021) : रु. 3.1 कोटी

दुसरी आवृत्ती (2022) : रु. 3.6 कोटी

तिसरी आवृत्ती (2023) : रु. 15.8 कोटी

चौथी आवृत्ती (2023) : रु. 14.4 कोटी

पाचवी आवृत्ती (2024) : रु. 11.6 कोटी

सहावी आवृत्ती (2024) : रु. 2.24 कोटी

सातवी आवृत्ती (2025) : रु. 1.89 कोटी

गेल्या पाच वर्षांत स्मृतिचिन्हे आणि भेटवस्तूंचे ई-लिलाव ज्या तारखांना किंवा ज्या कालावधीत आयोजित करण्यात आले होते, त्याचे तपशील  खालीलप्रमाणे आहेत:

2021 : 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर

2022 : 17 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर

2023 : 17 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर

2024 : 17 सप्टेंबर ते 31  ऑक्टोबर

2025 : 17 सप्टेंबर ते 31  ऑक्टोबर

2019  पूर्वी, 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स' (एनजीएमए) द्वारे स्मृतिचिन्हे आणि भेटवस्तूंचा कोणताही लिलाव आयोजित केला गेला नव्हता.

केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

सुवर्णा बेडेकर/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2297420) अभ्यागत कक्ष : 49