पोलाद मंत्रालय
भारतीय पोलाद प्राधिकरणाने वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल केले जाहीर, भरीव नफ्याची कमाई
प्रविष्टि तिथि:
24 JUL 2026 9:23PM by PIB Mumbai
भारतीय पोलाद प्राधिकरणाने अर्थात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने 30 जून 2026 रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे आर्थिक निकाल आज, 24 जुलै 2026 रोजी जाहीर केले आहेत.
|
Particulars
|
Unit
|
Q1 25-26
|
Q4 25-26
|
Q1 26-27
|
|
Crude steel production
|
Million Tonnes
|
4.85
|
5.08
|
4.76
|
|
Sales volume
|
Million Tonnes
|
4.55
|
5.32
|
4.16
|
|
Revenue from operations
|
Rs. Crore
|
25,921
|
30,813
|
26,246
|
|
Earnings before interest, tax, depreciation and amortization (EBITDA)
|
Rs. Crore
|
2,925
|
4,762
|
4,356
|
|
Profit before exceptional items and tax
|
Rs. Crore
|
890
|
2,653
|
2,303
|
|
Exceptional items
|
Rs. Crore
|
0
|
(330)
|
(144)
|
|
Profit before tax (PBT)
|
Rs. Crore
|
890
|
2,324
|
2,159
|
|
Profit after tax (PAT)
|
Rs. Crore
|
685
|
1,680
|
1,636
|
आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने दणदणीत नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 138% हून अधिक वाढ झाली आहे. या तिमाही दरम्यान, सेलने नियोजित दुरुस्ती आणि देखभालीची कामे वेळेआधीच पूर्ण करून, गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात काहीशी कपात केली. जागतिक स्तरावर घडत असलेल्या भू-राजकीय अस्थिरतेचा परिणाम वैश्विक पुरवठा साखळीवर झाला. त्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलणं गरजेचं होतं. हा दूरदर्शीपणा आणि नियोजित उपाययोजनांमुळे आगामी तिमाहीत उत्पादन स्थिरता आणि कामगिरीत अधिक सुधारणा होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या परिणामांवर भाष्य करताना सेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक कुमार पांडा म्हणाले, “जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणातही, देशांतर्गत पोलादाच्या मागणीतील सातत्यामुळे पोलाद उद्योगाने आपली आव्हानात्मक स्थितीतही टिकाव धरण्याची क्षमता सिद्ध केली आहे. 'सेल'ने आपल्या कार्यक्षमतेत केलेली वाढ, खर्चाचे धोरणीपणाने केलेले व्यवस्थापन आणि लक्ष्यकेंद्रित विपणन उपक्रमांच्या जोरावर चालू आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत भरीव नफा कमावला आहे. आपल्या मजबूत निर्मिती क्षमतेचा पुरेपूर लाभ घेण्याबाबत आणि देशांतर्गत पोलादाच्या सातत्यपूर्ण मागणीचा फायदा घेत आपली कामगिरी अधिक उंचावण्याबाबत कंपनीला संपूर्ण विश्वास आहे.”
***
सोनाली काकडे/सविता म्हसकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2289256)
आगंतुक पटल : 8

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2289256)
|
|