पंतप्रधान कार्यालय
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
18 JUL 2026 8:59PM by PIB Mumbai
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. चेन्नम्मा त्यांच्या नम्र स्वभावासाठी आणि समाजसेवेप्रती असलेल्या त्यांच्या तळमळीसाठी सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एक्सवरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. त्या त्यांच्या नम्र स्वभावासाठी आणि समाजसेवेप्रती असलेल्या तळमळीसाठी ओळखल्या जात होत्या. या दुःखाच्या प्रसंगी देवेगौडा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.
ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ದೇವೇಗೌಡ ಅವರ ಪತ್ನಿ ಶ್ರೀಮತಿ ಚೆನ್ನಮ್ಮನವರ ನಿಧನದಿಂದ ತೀವ್ರ ದುಃಖವಾಗಿದೆ. ಅವರು ತಮ್ಮ ವಿನಯ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಸೇವೆಯ ಮೇಲಿನ ಬದ್ಧತೆಗಾಗಿ ಎಲ್ಲರ ಗೌರವಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗಿದ್ದರು. ಈ ದುಃಖದ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಶ್ರೀ ದೇವೇಗೌಡರು ಮತ್ತು ಅವರ ಇಡೀ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಸಂತಾಪಗಳು. ಓಂ ಶಾಂತಿ.
***
राधिका अघोर/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2286212)
अभ्यागत कक्ष : 56
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam