पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कच्छी नववर्षाच्या निमित्ताने दिल्या शुभेच्छा
Posted On:
16 JUL 2026 7:06PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'आषाढी बीज,' जे कच्छी नववर्ष म्हणून साजरे केले जाते त्यानिमित्त देशभरात आणि जगभरात राहणाऱ्या सर्व कच्छी बांधवांना व भगिनींना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी नमूद केले, की ज्याप्रमाणे अथांग महासागरात मासा आनंदाने विहार करतो, त्याचप्रमाणे कच्छी समाज जगभरात बहरला आहे; जिथे जिथे कच्छी माणूस राहतो, तिथे तिथे कच्छचा गाभा नांदतो.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
***
निलिमा चितळे/पर्णिका हेदवकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2285529)
अभ्यागत कक्ष : 47
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam