पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला

Posted On: 21 JUN 2026 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात अपघातामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या अपघातात आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबीयांप्रती पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.

तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

“तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत व्यथित झालो आहे. या दुर्घटनेत आपले आप्तस्वकीय गमावणाऱ्यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो. जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहे: PM @narendramodi”

 

* * *

नितीन फुल्‍लुके/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2276478) अभ्यागत कक्ष : 34