केंद्रीय लोकसेवा आयोग
भारत सरकारच्या सेवेतील विविध पदांसाठी थेट भरती
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2026 3:09PM by PIB Mumbai
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भारत सरकारच्या सेवेतील विविध पदांच्या थेट भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
2. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात क्रमांक 06/2026 आणि उमेदवारांसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://upsc.gov.in) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवार 13 जून 2026 ते 3 जुलै 2026 या कालावधीत 'ऑनलाइन रिक्रूटमेंट ॲप्लिकेशन' पोर्टलवर (https://upsconline.nic.in/ora/) जाऊन अर्ज करू शकतात.
3. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे.
***
माधुरी पांगे/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272505)
आगंतुक पटल : 37