पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शेती आणि पिके ही मानवी जीवनाचा पाया आहेत, हे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

प्रविष्टि तिथि: 11 JUN 2026 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नाही तर समाज आणि राष्ट्राच्या पोषणाचा मूलभूत आधार आहे, हेच या सुभाषितातून अधोरेखित होते.

"शेती केवळ उपजीविकेचे साधन नाही, तर, ते समाज आणि राष्ट्राच्या पोषणाचा मुलभूत आधार आहे. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचा घाम जेव्हा मातीत मिसळतो, तेव्हा तो अन्न बनून देशवासियांच्या जीवनाला बळकटी देतो. "

सर्व मानवजात, जीवन शेती आणि अन्नावर अवलंबून आहे आणि त्यावरच  ते जगतात. जो शेतीचे महत्त्व आणि त्यामागील शास्त्र समजून घेतो, तो शेतीमध्ये पारंगत होतो आणि संपूर्ण समाजाचा आधारस्तंभ बनतो.

#12YearsOfKisanSamriddhi

शेती आणि पिके हा मानवी जीवनाचा पाया  आहे. हे सत्य  जो समजून घेतो, तोचं, शेतीची कामे योग्य प्रकारे करतो आणि त्याद्वारे समाजाचे टिकतो आणि त्याचे पालनपोषण होते.

 

* * *

नेहा कुलकर्णी/सविता म्हसकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2271757) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam