पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी शाश्वत समृद्धी, सुख आणि वैभवाची प्रार्थना करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
प्रविष्टि तिथि:
25 MAY 2026 11:18AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावर आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.निसर्गाची असीम कृपा, सूर्यदेवाची ऊर्जा आणि पावसाचा पवित्र आशीर्वाद आपले जीवन सुख आणि सौभाग्याने समृद्ध करतात.असा या सुभाषिताचा अर्थ आहे.पृथ्वी सदैव चैतन्यमय, हिरवीगार आणि समृद्ध राहो,अशी,मनोकामनाही मोदी यांनी मनापासून व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे
निसर्गाची असीम कृपा,सूर्यदेवाची ऊर्जा आणि पावसाचे पवित्र आशीर्वाद जीवनाला सुखसमृद्धीने -सौभाग्य आणतात.माझे काम आहे की या भूमीवर सदैव हिरवळ आणि समृद्धी राहावी.
जगाचा तेजस्वी रक्षक सविता देव आपल्यासाठी शुभ होवो. चमकणारी पहाटेची उषा आपल्या जीवनात आनंद आणि सुख घेऊन येवो.पर्जन्य देवता, आपल्या लोकांचे कल्याण करो आणि शेते,अन्नधान्य आणि या भूमीचा कृपाळू स्वामी आपल्याला सुख आणि समृद्धी देवो.
नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2264890)
आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam