पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

प्रविष्टि तिथि: 22 MAY 2026 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मे 2026

 

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू  अधिकारी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :

“पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री @SuvenduWB यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

 

* * *

निलिमा चितळे/विजया सहजराव/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2264395) आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam