पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 21 MAY 2026 9:02AM by PIB Mumbai

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना   आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे:

"माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन."

***

NitinFulluke / RajshreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2263593) आगंतुक पटल : 57
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam