सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
ग्राहकांच्या क्रयशक्तीवर आधारित निर्देशांक-आधारभूत वर्ष 2024=100 नुसार एप्रिल 2026 साठीचा अंदाज
Posted On:
12 MAY 2026 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2026
ठळक मुद्दे
एप्रिल 2026 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर 3.48% आहे
ग्राहक अन्न किंमत निर्देशांकावर आधारित, एप्रिल 2026 मधील वर्ष-दर-वर्ष अन्न महागाई दर 4.20% आहे
I. मुख्य आकडेवारी
अ. राष्ट्रीय स्तरावरील निर्देशांक
• 2024 हे आधारभूत वर्ष गृहीत धरुन ठरवण्यात आलेला एप्रिल 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीतील ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित अखिल भारतीय वार्षिक चलनवाढीचा सरासरी दर 3.48% (तात्पुरता) आहे.ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये हाच महागाई दर अनुक्रमे 4.26 आणि 4.10% होता.

|
April, 2026 (Provisional)
|
March, 2026 (Final)
|
|
Rural
|
Urban
|
Combined
|
Rural
|
Urban
|
Combined
|
|
Inflation (%)
|
CPI (General)
|
3.74
|
3.16
|
3.48
|
3.63
|
3.11
|
3.40
|
|
CFPI
|
4.26
|
4.10
|
4.20
|
3.95
|
3.71
|
3.87
|
|
Index
|
CPI (General)
|
105.28
|
104.92
|
105.12
|
105.02
|
104.62
|
104.84
|
|
CFPI
|
104.17
|
104.78
|
104.39
|
104.01
|
104.38
|
104.14
|
• घरांच्या किंमतीतील वाढीचा दर: - एप्रिल 2026 मधील घरांच्या किंमतीतील वाढीचा वार्षिक दर 2.15% (तात्पुरता) असून ग्रामीण व शहरी भागांमध्ये हाच दर अनुक्रमे 2.65% आणि 1.96% आहे.
• राष्ट्रीय पातळीवर, एप्रिल महिन्यात, विभागनिहाय महागाई दरांची विविध क्षेत्रनिहाय माहिती देणारा तक्ता खालीलप्रमाणे -

• मे 2026 चा ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) 12 जून 2026 (शुक्रवार) रोजी किंवा 12 तारखेला सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी प्रसिद्ध केला जाईल.
• एप्रिल 2026 साठीचे राज्य आणि घटकनिहाय निर्देशांक सांख्यिकी आणि कार्मिक मंत्रालयाचे ई-सांख्यिकी पोर्टल - https://esankhyiki.mospi.gov.in/ वरून डाउनलोड करता येतील.
• काही प्रकरणांमध्ये निर्देशांक संकलनासाठी वापरण्यात आलेले किमतींचे नमुने अपुरे असल्यामुळे, पोर्टलवर उपलब्ध असलेल्या राज्यस्तरीय वस्तू निर्देशांकांचा अन्वयार्थ लावताना सावधगिरी बाळगावी.
सुषमा काणे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260363)
अभ्यागत कक्ष : 4