पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अजय राय यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली
Posted On:
02 MAY 2026 10:39AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजय राय यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. अजय राय यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती कळाली असून, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
एक्स वरील एका संदेशात पंतप्रधानांनी म्हटले की,
उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय जी यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्त समजले. ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.
* * *
आशिष सांगळे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257449)
अभ्यागत कक्ष : 13