उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन 4 एप्रिल 2026 रोजी बिहारला भेट देणार

Posted On: 03 APR 2026 3:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2026

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 4 एप्रिल 2026 रोजी बिहारला भेट देणार आहेत.

आपल्या या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपती मोतिहारी इथल्या महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आपल्या या भेटीत उपराष्ट्रपती पश्चिम चंपारणमधील भितीहरवा गांधी आश्रमालाही भेट देणार आहेत.


 निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 2248800) अभ्यागत कक्ष : 24