पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 27 MAR 2026 4:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मार्च 2026

 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री, पुष्करसिंह धामी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर लिहिले आहे :-

“उत्तराखंडचे मुख्यमंत्री@pushkardhami यांनी आज पंतप्रधान@narendramodi.

@ukcmo यांची भेट घेतली”

 

* * *

निलिमा चितळे/राधिका अघोर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2246072) अभ्यागत कक्ष : 13