अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

संसदेतील प्रश्न : इस्रोमधील रिक्त पदे

Posted On: 11 FEB 2026 3:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 फेब्रुवारी 2026

 

याबाबतचा तपशील खालील तक्त्यात दिला आहे:

इस्रोमधील रिक्त पदांचा तपशील

अनुक्रमांक

श्रेणी मंजूर पदे कार्यरत पदे सध्याची रिक्त पदे भरती प्रक्रिया सुरू असलेली भरती प्रक्रिया सुरू होणे बाकी असलेली

1.

वैज्ञानिक आणि तांत्रिक (S&T)

14108

12472

1636

1261

292

2.

प्रशासकीय (Admin)

4034

3057

977

188

641

एकूण

18142

15529

2613

1449

933

टक्केवारी (मंजूर पदांच्या तुलनेत)

 

85.6%

14.4%

8%

5%

 

  • एकूण 1449 पदांसाठी भरती प्रक्रिया सध्या सुरू असून ती विविध टप्प्यांवर आहे. या सर्व पदांची भरती प्रक्रिया ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होईल याची सुनिश्चिती विभागाने केली आहे.
  • उर्वरित 933 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली जात आहे. या रिक्त जागा भरण्याचे काम निवड प्रक्रियेच्या निकालांवर अवलंबून असेल.

कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय तसेच पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2226361) अभ्यागत कक्ष : 20