संरक्षण मंत्रालय
मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 'अग्नी-3' ची यशस्वी चाचणी
प्रविष्टि तिथि:
06 FEB 2026 7:22PM by PIB Mumbai
मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 'अग्नी-3' ची चाचणी 06 फेब्रुवारी 2026 रोजी ओडिशा येथील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून यशस्वीरित्या करण्यात आली. या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंडांची पडताळणी झाली. ही चाचणी सामरिक दल कमांडच्या देखरेखीखाली पार पडली.
***
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2224738)
आगंतुक पटल : 101