अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

संसदेतील प्रश्न: होमी भाभा कर्करोग रुग्णालये आणि रेडिओफार्मास्युटिकल उत्पादन केंद्रे

Posted On: 04 FEB 2026 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2026

अनु क्र.

रुग्णालयाचे नाव

शहर,राज्य

स्थापना

खाटा

2025 मध्ये नोंदणीकृत रुग्णाची संख्या

2025 मधील शस्त्रक्रियांची संख्या

1

टाटा मेमोरियल हॉस्पिटल

मुंबईमहाराष्ट्र

1941

650

35705


43208

 

2

प्रगत कर्करोग उपचारसंशोधनशिक्षण केंद्र (एसीटीआरईसी)

नवी मुंबईमहाराष्ट्र

2002



 

500

8970

12588

3

महामना पंमदन मोहन मालवीय कॅन्सर सेंटर (एम.पी.एमएम.सी.सी.), वाराणसी

वाराणसीउत्तर प्रदेश

19/02/2019



 

394

25047



 

4188

4

होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल

वाराणसीउत्तर प्रदेश

01/05/2018

189


2684

 

556

5

होमी भाभा कॅन्सर रुग्णालय आणि संशोधन केंद्र

विशाखापट्टणमआंध्र प्रदेश

11/05/2023


210

 


9751

 

4581

6

होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र

न्यू चंदीगडपंजाब


24/08/2022

 

300


10107

 

4807

7

होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल

संगरूरपंजाब


20/01/2015

 


150

 

7796

1963

8

डॉ.     B.     बोरूआ कर्करोग संस्था (बीबीसीआय)

गुवाहाटीआसाम

27/11/2017

312

9810


4273

 

9

होमी भाभा कॅन्सर रुग्णालय आणि संशोधन केंद्र

मुजफ्फरपुरबिहार

30/04/2025

107

7526

1212

10

प्लॅटिनम ज्युबिली ब्लॉक

मुंबईमहाराष्ट्र

अपेक्षित 31/03/2027

 

583

---

---

11

एकात्मिक कर्करोग उपचारसंशोधन आणि शिक्षण केंद्र (आयसीटीआरसी)

खोपोलीरायगडमहाराष्ट्र

अपेक्षित 27/06/2026

75

---

---

12

होमी भाभा कॅन्सर रुग्णालय

भुवनेश्वर,  ओदिशा

अपेक्षित

07/05/2026

 

200

---

---

 

अणुऊर्जा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या टाटा मेमोरियल सेंटरचा (टीएमसीसात राज्यांमध्ये विस्तार करण्यात आला असून मुंबईखारघर-नवी मुंबईपंजाबवाराणसीविशाखापट्टणममुझफ्फरुपूर आणि गुवाहाटी येथे कर्करोग उपचार सेवेसाठी 11 रुग्णालये / संस्था स्थापन करण्यात आल्या आहेतटीएमसीने खोपोली येथे औषध संशोधन आणि स्वस्त आणि कमी दुष्परिणाम करणाऱ्या औषधांसाठी भारतीय औषध प्रणालीचा वापर करून ही सुविधा निर्माण केली. भारतीय आणि पारंपारिक औषधोपचार विषयक ज्ञानाचा प्रचार केला. एनआयएसईआर कॅम्पसजटनी (खुर्दा जिल्हा), ओदिशा येथे भारतातील दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धनतसेच 200 खाटांचे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापन केले जात आहे.

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉजितेंद्र सिंह यांनी 4 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभेत ही माहिती सादर केली.

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2223484) अभ्यागत कक्ष : 7