पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची निर्मिती करण्यात आत्मविश्वासाचे सामर्थ्य अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
प्रविष्टि तिथि:
03 FEB 2026 12:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यात आत्मविश्वासाची परिवर्तनकारी भूमिका अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले आहे:
"आत्मविश्वास ही एक अशी शक्ती आहे, जिच्या जोरावर सर्व काही शक्य आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात देशवासियांना हेच सामर्थ्य खूप उपयोगी पडणार आहे."
श्रीर्मङ्गलात् प्रभवति प्रागल्भ्यात् सम्प्रवर्धते।
दाक्ष्यात् तु कुरुते मूलं संयमात् प्रतितिष्ठति॥ "
नेहा कुलकर्णी /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2222443)
आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam