केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोगाने नोव्हेंबर 2025 चे निकाल केले जाहीर

प्रविष्टि तिथि: 05 JAN 2026 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2026

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने नोव्हेंबर 2025 महिन्यात खालील भरती निकाल अंतिम केले आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांना टपालाद्वारे वैयक्तिकरित्या कळवण्यात आले आहे. इतर उमेदवारांचे अर्ज नियमांनुसार तपासण्यात व विचारात घेण्यात आले होते, मात्र मुलाखतीस बोलावणे/पदासाठी शिफारस करणे शक्य न झाल्याने त्यांचे अर्ज नाकारण्यात येत असल्याचे त्यांना कळवण्यात आले.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

नितीन फुल्लुके/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2211437) आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil