पंतप्रधान कार्यालय
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2025 10:51AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सुशासन व राष्ट्र उभारणीसाठी समर्पित केले असे मोदी यांनी सांगितले. "ते केवळ एक उत्तम वक्ते म्हणूनच नव्हे तर, एक उत्साही कवी म्हणूनही नेहमीच लक्षात राहतील. त्यांचे व्यक्तिमत्व, कार्य व नेतृत्व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक आहे", असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर लिहिले:
"देशवासीयांच्या हृदयात वसलेले माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सुशासन आणि राष्ट्र उभारणीसाठी समर्पित केले. एक उत्तम वक्ते तसेच एक प्रभवशाली कवी म्हणून ते नेहमीच लक्षात राहतील. त्यांचे व्यक्तिमत्व, कार्य आणि नेतृत्व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम मार्गदर्शक राहील."
* * *
शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208378)
आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam