कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिनांक 19 डिसेंबर 2025 पर्यंत रबी क्षेत्रावर झालेल्या लागवडीची आकडेवारी

Posted On: 22 DEC 2025 10:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2025

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 19 डिसेंबर 2025 पर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशातील रबी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात झालेल्या प्रगतीची माहिती  जारी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी म्हणजेच 2025-26 मध्ये रबी पिकांच्या लागवड क्षेत्रात 8 लाख हेक्टरची भर पडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातील रबी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली असून एकूण 580.70 लाख क्षेत्रावर रबी पिके लावण्यात आली आहेत.

डाळींच्या लागवडीखालील क्षेत्र यावर्षी 3.72 लाख हेक्टरने वाढले असून, हरभरा लागवडीच्या क्षेत्रात 4.89लाख हेक्टरची भरीव वाढ नोंदवण्यात आली आहे. तर रेपसीड आणि मोहोरी या पिकांच्या लागवडीतील चालनेसह तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वाढ होऊन ते 93.33 लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.

क्षेत्र : लाख हेक्टर्समध्ये

अनुक्रम

पिके

सामान्य रबी

क्षेत्र (डीईएस)

 

 

अंतिम रबी

क्षेत्र 2024-25

लागवडीखालील प्रागतिक क्षेत्र

 

संबंधित कालावधी 2024-25

वाढ(+)/घट(-)

 

2025-26

संबंधित कालावधी

2024-25

1

गहू

312.35

328.04

301.63

300.34

1.29

2

भात *

42.93

44.73

13.35

11.52

1.83

3

डाळीं

140.42

134.08

126.74

123.02

3.72

a

हरभरा

100.99

91.22

91.70

86.81

4.89

b

मूग

15.13

16.99

15.76

15.83

-0.08

c

वाटणा $

6.50

-

7.92

8.27

-0.35

d

कुळीथ $

1.98

-

1.73

1.99

-0.26

e

उडीदबीन *

6.16

6.18

3.13

3.48

-0.34

f

मूगबीन\ *

1.41

1.36

0.42

0.43

-0.01

g

लॅथीरस $

2.79

-

2.70

2.77

-0.07

h

इतर डाळी $

5.46

18.33

3.37

3.44

-0.07

4

श्री अन्न आणि भरड धान्ये

55.33

59.05

45.66

45.05

0.61

a

ज्वारी *

24.62

25.17

19.62

21.39

-1.78

b

बाजरी #

0.59

-

0.11

0.11

0.00

c

नाचणी#

0.72

-

0.68

0.48

0.21

d

सूक्ष्म धान्य #

0.16 -

0.13

0.10

0.03

e

मका *

23.61

27.80

18.34

16.90

1.45

f

सातू\

5.63

6.08

6.78

6.08

0.70

5

तेलबिया

86.78

93.49

93.33

92.65

0.67

a

रेपसीड आणि

मोहोरी

79.17

86.57

87.80

86.57

1.23

b

शेंगदाणा *

3.69

3.37

2.36

2.83

-0.47

c

करडई

0.72

0.64

0.79

0.60

0.18

d

सुर्यफुल *

0.79

0.81

0.39

0.34

0.06

e

तीळ *

0.48

0.41

0.06

0.07

-0.01

f

जवस

1.93

1.69

1.61

2.00

-0.39

g

इतर तेलबिया

0.00

-

0.32

0.24

0.08

 

एकूण पिके

637.81

659.39

580.70

572.59

8.12

टीप: * 2022-23 ते 2024-25 ची सरासरी, $ डीईएस नुसार सरासरी (2016-17 ते 2020-21), # सीडब्ल्यूडब्ल्यूजी अहवालानुसार (2018-19 ते 2022-23) सरासरी

 

* * *

निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2207580) अभ्यागत कक्ष : 76