भारतीय स्पर्धा आयोग
भारतीय स्पर्धा आयोग, स्पर्धा कायदा 2002 च्या तरतुदींनुसार इंडिगो कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे, इंडिगोच्या विमानसेवेतील व्यत्ययाच्या प्रकरणाची चौकशी करणार
Posted On:
18 DEC 2025 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025
भारतीय स्पर्धा आयोगाने विमान वाहतूक क्षेत्रात अलीकडे विविध मार्गांवरच्या उड्डाणातील व्यत्ययांच्या पार्श्वभूमीवर इंडिगोविरोधात दाखल करण्यात आलेल्या माहितीची दखल घेतली आहे.
प्राथमिक मूल्यांकनाच्या आधारे, आयोगाने स्पर्धा कायदा, 2002च्या तरतुदींनुसार या प्रकरणात पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2206313)
अभ्यागत कक्ष : 43