पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्याबद्दल लिहिला लेख
Posted On:
20 AUG 2023 11:30AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच निधन झालेले सार्वजनिक स्वच्छतेचे प्रणेते डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्याबद्दल एक लेख लिहिला आहे.
एक्स या समाज माध्यमावरील संदशात पंतप्रधान मोदी यांनी डॉ. पाठक यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला आणि लेखाची लिंक सामायीक केली.
पंतप्रधानांनी पोस्ट केले:
“स्वच्छतेच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे डॉ. बिंदेश्वर पाठकजी यांचे जीवनकार्य आणि त्यांची ध्येयधोरणे अगदी जवळून जाणून घेण्याची संधी मला लाभली, हे माझे भाग्य आहे. हा माझा लेख त्यांना समर्पित आहे.
***
AshishSangle/ShraddhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2204468)
अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam