पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंध्र प्रदेशात अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले.


पंतप्रधानांनी पीएमएनआरएफ मधून जाहीर केली मदतीची घोषणा

प्रविष्टि तिथि: 12 DEC 2025 9:09AM by PIB Mumbai

 

आंध्र प्रदेशात अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे. त्यांनी

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येक मृताच्या वारसाला दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. एक्सवरील पीएमओ इंडिया

हँडलच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहेः

पंतप्रधान कार्यालयाने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे:

आंध्र प्रदेशात अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल अतिशय दुःख झाले आहे. या अपघातातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत. या अपघातातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येक मृताच्या वारसाला दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत

देण्यात येईल: पंतप्रधान @narendramodi”

“ఆంధ్రప్రదేశ్‌లోని అల్లూరి సీతారామరాజు జిల్లాలో జరిగిన బస్సు ప్రమాదంలో ప్రాణనష్టం సంభవించడం చాలా బాధాకరం. ఈ క్లిష్ట సమయంలో బాధిత ప్రజలు మరియు వారి కుటుంబాలకు నా ప్రగాఢ సానుభూతిని తెలియజేస్తూ, గాయపడినవారు త్వరగా కోలుకోవాలని ప్రార్థిస్తున్నాను. ప్రమాదంలో మరణించిన వారి కుటుంబాలకు రూ. 2 లక్షలు, గాయపడిన వారికి రూ. 50,000 ఎక్స్ గ్రేషియా పిఎంఎన్ఆర్ఎఫ్ నుండి ఇవ్వబడుతుంది: PM @narendramodi“

***

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2202805) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam