केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाने ऑगस्ट 2025 साठी भर्ती निकाल केले जाहीर
Posted On:
28 OCT 2025 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2025
केंद्रीय लोकसेवा आयोगाने ऑगस्ट 2025 महिन्यात खालील भर्ती निकालांना अंतिम रूप दिले आहे. शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना टपालाद्वारे वैयक्तिकरित्या कळविण्यात आले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचा योग्य विचार करण्यात आला परंतु त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे/पदासाठी शिफारस करणे शक्य झाले नाही याबद्दल खेद आहे.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183552)
Visitor Counter : 4