Posted On:
04 JUN 2025 10:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी मंत्री परिषदेची बैठक झाली.
याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमाव्दारे माहिती दिली.
"आज संध्याकाळी मंत्री परिषदेची बैठक झाली."
* * *
सुवर्णा बेडेकर/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai