पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
13 SEP 2025 8:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या हंगामी सरकारच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल सुशीला कार्की यांना शुभेच्छा दिल्या. नेपाळमधील जनतेच्या शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी भारत दृढपणे वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
‘एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे :
“मी नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल सुशीला कार्की यांना शुभेच्छा देतो. नेपाळच्या जनतेच्या शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी भारत दृढपणे वचनबद्ध आहे.”
***
सुवर्णा बेडेकर / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2166191)
Visitor Counter : 2
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam