राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी 2018 -2021 या वर्षांसाठी बालवीर/ वीरबाला /रोव्हर्स /रेंजर्स पुरस्कार प्रमाणपत्रे केली प्रदान
Posted On:
22 JUL 2025 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (22 जुलै, 2025) राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात 2018 -2021 या वर्षांसाठी स्काउट म्हणजेच बालवीर, गाईड्स म्हणजेच वीरबाला तसेच रोव्हर्स, रेंजर्स पुरस्कार प्रमाणपत्रे प्रदान केली.


* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2147086)