वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल-जून 2025 या कालावधीतील एकूण निर्यात (व्यापारी माल आणि सेवा), एप्रिल-जून 2024 मधील 198.52 अब्ज डॉलरच्या तुलनेत 210.31 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज, ही वाढ अंदाजे 5.94% आहे

Posted On: 15 JUL 2025 9:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 जुलै 2025

 

जून 2025* साठी भारताची एकूण निर्यात (व्यापारी माल आणि सेवा एकत्रित) 67.98 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज आहे, ज्यात जून 2024 च्या तुलनेत 6.50 टक्के सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. जून 2025* साठी एकूण आयात (व्यापारी माल आणि सेवा एकत्रित) 71.50 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज आहे, ज्यात जून 2024 च्या तुलनेत 0.50 टक्के सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे.

Table 1: Trade during June 2025*

 

 

June 2025 (US$ Billion)

June 2024 (US$ Billion)

Merchandise

Exports

35.14

35.16

Imports

53.92

56.00

Services*

Exports

32.84

28.67

Imports

17.58

15.14

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

67.98

63.83

Imports

71.50

71.14

Trade Balance

-3.51

-7.30

* Note: The latest data for services sector released by RBI is for May 2025. The data for June 2025 is an estimation, which will be revised based on RBI’s subsequent release.

Fig 1: Total Trade during June 2025*

एप्रिल-जून 2025* या कालावधीत भारताची एकूण निर्यात 210.31 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज आहे, ज्यात 5.94 टक्के सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल-जून 2025* या कालावधीत एकूण आयात 230.62 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज आहे, ज्यात 4.38 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

Table 2: Trade during April-June 2025*

 

 

April-June 2025 (US$ Billion)

April-June 2024 (US$ Billion)

Merchandise

Exports

112.17

110.06

Imports

179.44

172.16

Services*

Exports

98.13

88.46

Imports

51.18

48.78

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

210.31

198.52

Imports

230.62

220.94

Trade Balance

-20.31

-22.42

 

Fig 2: Total Trade during April-June 2025*

वस्तू व्यापार

  • जून 2025 मध्ये वस्तूंची निर्यात 35.14 अब्ज डॉलर होती, तर जून 2024 मध्ये ती 35.16 अब्ज डॉलर होती.
  • जून 2025 मध्ये वस्तूंची आयात 53.92 अब्ज डॉलर होती, तर जून 2024 मध्ये ती 56 अब्ज डॉलर होती.

Fig 3: Merchandise Trade during June 2025

  • एप्रिल-जून 2025 या कालावधीत वस्तूंची निर्यात 112.17 अब्ज डॉलर होती, तर एप्रिल-जून 2024 या कालावधीत ती 110.06 अब्ज डॉलर होती.
  • एप्रिल-जून 2025 या कालावधीत वस्तूंची आयात 179.44 अब्ज डॉलर होती, तर एप्रिल-जून 2024 या कालावधीत ती 172.16 अब्ज डॉलर होती.
  • एप्रिल-जून 2025 या कालावधीत वस्तूंच्या व्यापारातील तूट 67.26 अब्ज डॉलर होती, तर एप्रिल-जून 2024 मध्ये ती 62.10 अब्ज डॉलर होती.

Fig 4: Merchandise Trade during April-June 2025

  • जून 2025 मध्ये पेट्रोलियम वगळून आणि रत्न व आभूषणे वगळून झालेली निर्यात 28.74 अब्ज डॉलर होती, तर जून 2024 मध्ये ती 27.43 अब्ज डॉलर होती.
  • जून 2025 मध्ये पेट्रोलियम, रत्न आणि आभूषणे (सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) वगळून केलेली आयात 36.57 अब्ज डॉलर होती, तर जून 2024 मध्ये ती 36.55 अब्ज डॉलर होती.

 

Table 3: Trade excluding Petroleum and Gems & Jewellery during June 2025

 

June 2025 (US$ Billion)

June 2024 (US$ Billion)

Non- petroleum exports

30.53

29.67

Non- petroleum imports

40.12

40.94

Non-petroleum & Non-Gems & Jewellery exports

28.74

27.43

Non-petroleum & Non-Gems & Jewellery imports

36.57

36.55

Note: Gems & Jewellery Imports include Gold, Silver & Pearls, precious & Semi-precious stones

Fig 5: Trade excluding Petroleum and Gems & Jewellery during June 2025

Table 4: Trade excluding Petroleum and Gems & Jewellery during April-June 2025

 

April-June 2025 (US$ Billion)

April-June 2024 (US$ Billion)

Non- petroleum exports

94.77

89.42

Non- petroleum imports

130.17

120.64

Non-petroleum & Non Gems & Jewellery exports

88.10

82.16

Non-petroleum & Non Gems & Jewellery imports

117.02

106.60

Note: Gems & Jewellery Imports include Gold, Silver & Pearls, precious & Semi-precious stones

Fig 6: Trade excluding Petroleum and Gems & Jewellery during April-June 2025

सेवा व्यापार

  • जून 2025* साठी सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य 32.84 अब्ज डॉलर आहे, तर जून 2024 मध्ये ते 28.67 अब्ज डॉलर होते.
  • जून 2025* साठी सेवा आयातीचे अंदाजित मूल्य 17.58 अब्ज डॉलर आहे, तर जून 2024 मध्ये ते 15.14 अब्ज डॉलर होते.

Fig 7: Services Trade during June 2025*

  • एप्रिल-जून 2025* या कालावधीतील सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य 98.13 अब्ज डॉलर आहे, तर एप्रिल-जून 2024 मध्ये ते 88.46 अब्ज डॉलर होते.
  • एप्रिल-जून 2025* या कालावधीतील सेवा आयातीचे अंदाजित मूल्य 51.18 अब्ज डॉलर आहे, तर एप्रिल-जून 2024 मध्ये ते 48.78 अब्ज डॉलर होते.
  • एप्रिल-जून 2025* साठी सेवा व्यापारातील अधिशेष 46.95 अब्ज डॉलर आहे, तर एप्रिल-जून 2024 मध्ये तो 39.68 अब्ज डॉलर होता.

Fig 8: Services Trade during April-June 2025*

जून 2025 मध्ये मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक वस्तू (46.93%), चहा (32.64%), ज्यूट उत्पादन (फ्लोर कव्हरिंगसह) (23.44%), मांस, डेअरी आणि पोल्ट्री उत्पादने (19.7%), इतर धान्ये (13.39%), समुद्री उत्पादने (13.33%), धान्य आधारित पदार्थ आणि विविध प्रक्रिया केलेले जिन्नस (8.09%), औषधे आणि फार्मास्युटिकल्स (5.95%), फळे आणि भाजीपाला (2.83%), प्लास्टिक आणि लिनोलियम (2.26%), कार्पेट (2.04%), सेंद्रीय आणि असेंद्रीय रसायने (1.65%), अभियांत्रिकी वस्तू (1.35%), सर्व कापडांचे तयार कपडे (1.23%), अभ्रक, कोळसा आणि इतर खनिजे (प्रक्रिया केलेल्या खनिजांसह) (0.86%) आणि तांदूळ (0.85%) या वस्तूंच्या निर्यातीत सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे.

*Link for Quick Estimates

 

* * *

सोनाली काकडे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2145042) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil