संसदीय कामकाज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एक अभियान, एक संदेश, एक भारत : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे लवकरच प्रमुख राष्ट्रांशी संवाद साधणार

Posted On: 18 MAY 2025 12:08AM by PIB Mumbai

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतातील सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे लवकरच काही प्रमुख राष्ट्रांशी संवाद साधणार आहेत. हा उपक्रम दहशतवादाविरोधात भारताची सामूहिक आणि ठाम भूमिका अधोरेखित करतो. या एकत्रित प्रयत्नाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांची आणि शिष्टमंडळांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

विदेश दौऱ्यासाठी खासदारांचे गट

गट - 1

अ.क्र.

खासदारांचे नावे

भेट देण्यात येणारे देश

1

श्री बैजयंत पांडा खासदार, भाजप (नेते)

सौदी अरेबिया

2

डॉ. निशिकांत दुबे खासदार, भाजप

कुवेत, बहारीन, अल्जेरिया

3

सौ. फंगनोन कोन्याक खासदार, भाजप

 

4

सौ. रेखा शर्मा खासदार, भाजप

 

5

श्री असदुद्दीन ओवेसी खासदार, एआयएमआयएम

 

6

श्री सतनाम सिंग संधू खासदार, नामनिर्दिष्ट

 

7

श्री गुलाम नबी आझाद

 

8

राजदूत हर्ष श्रृंगला

 

 

गट - 2

अ.क्र.

खासदारांचे नावे

भेट देण्यात येणारे देश

1

श्री रविशंकर प्रसाद खासदार, भाजप (नेते)

युके, फ्रान्स, जर्मनी, ईयू, इटली, डेन्मार्क

2

डॉ. दग्गुबाती पुरंदेश्वरी खासदार, टीडीपी

 

3

सौ. प्रियंका चतुर्वेदी खासदार, शिवसेना (यूबीटी)

 

4

श्री गुलाम अली खताना खासदार, नामनिर्दिष्ट

 

5

डॉ. अमर सिंग खासदार, काँग्रेस

 

6

श्री सामिक भट्टाचार्य खासदार, भाजप

 

7

श्री एम.जे. अकबर

 

8

राजदूत पंकज सरन

 

 

गट - 3

अ.क्र.

खासदारांचे नावे

भेट देण्यात येणारे देश

1

श्री संजय कुमार झा खासदार, जेडीयू (नेते)

इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया , जपान, सिंगापूर

2

सौ. अपराजिता सारंगी खासदार, भाजप

 

3

श्री युसुफ पठाण खासदार, तृणमूल काँग्रेस

 

4

श्री बृज लाल खासदार, भाजप

 

5

डॉ. जॉन ब्रिट्टास खासदार, सीपीआय (एम)

 

6

श्री प्रदन बरुआ खासदार, भाजप

 

7

डॉ. हेमांग जोशी खासदार, भाजप

 

8

श्री सलमान खुर्शीद

 

9

राजदूत मोहन कुमार

 

 

गट - 4

अ.क्र.

खासदारांचे नावे

भेट देण्यात येणारे देश

1

श्री श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार, शिवसेना (नेते)

संयुक्त अरब अमिरात, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओन

2

बांसुरी स्वराज खासदार, भाजप

 

3

श्री ई.टी. मोहम्मद बशीर खासदार, आययूएमएल

 

4

श्री अतुल गर्ग खासदार, भाजप

 

5

डॉ. सस्मित पात्र खासदार, बीजेडी

 

6

श्री मनन कुमार मिश्रा खासदार, भाजप

 

7

श्री एस.एस. आहलुवालिया

 

8

राजदूत सुजन चिनॉय

 

 

गट - 5

अ.क्र.

खासदारांचे नावे

भेट देण्यात येणारे देश

1

डॉ. शशी थरूर खासदार, काँग्रेस (नेते)

अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील, कोलंबिया

2

सौ. शांभवी खासदार, लोजपा (राम विलास)

 

3

डॉ. सरफराज अहमद खासदार, जेएमएम

 

4

श्री जी.एम. हरीश बालयोगी खासदार, टीडीपी

 

5

श्री शशांक मणी त्रिपाठी खासदार, भाजप

 

6

श्री भुवनेश्वर काळिता खासदार, भाजप

 

7

श्री मिलिंद मुरली देवरा खासदार, शिवसेना

 

8

राजदूत तरणजित सिंग संधू

 

9

श्री तेजस्वी सूर्या खासदार, भाजप

 

 

गट - 6

अ.क्र.

खासदारांचे नावे

भेट देण्यात येणारे देश

1

. कनिमोळी करुणानिधी खासदार, डीएमके (नेते)

स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया, लाट्विया, रशिया

2

श्री राजीव राय खासदार, समाजवादी पक्ष

 

3

श्री मियाँ अल्ताफ अहमद खासदार, नॅशनल काँफरन्स

 

4

कॅ. बृजेश चौटा खासदार, भाजप

 

5

श्री प्रेमचंद गुप्ता खासदार, आरजेडी

 

6

डॉ. अशोक कुमार मित्तल खासदार, आम आदमी पक्ष

 

7

राजदूत मंजीव एस. पुरी

 

8

राजदूत जवेद अशरफ

 

 

गट - 7

अ.क्र.

खासदारांचे नावे

भेट देण्यात येणारे देश

1

सौ. सुप्रिया सुळे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) (नेते)

इजिप्त, कतार, इथिओपिया, दक्षिण आफ्रिका

2

श्री राजीव प्रताप रूडी खासदार, भाजप

 

3

श्री विक्रमजीत सिंग सहानी खासदार, आम आदमी पक्ष

 

4

श्री मनीष तिवारी खासदार, काँग्रेस

 

5

श्री अनुराग सिंग ठाकुर खासदार, भाजप

 

6

श्री लवु श्रीकृष्ण देवरायालु खासदार, टीडीपी

 

7

श्री आनंद शर्मा

 

8

श्री व्ही. मुरलीधरन

 

9

राजदूत सईद अकबरुद्दीन

 

***

S.Kane/R.Dalekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2129488)